Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गजानन महाराज

Hitguj » Religion » व्यक्ती » गजानन महाराज « Previous Next »

Gautami
Wednesday, April 12, 2006 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला गजानन महाराजांची पोथी online / sofy copy मधे कोणाकडे मिळू शकेल का? माझ्याकडे hard copy आहे पण त्याची काही पाने चुकिच्या जागी bind झाली आहेत. त्यामुळे एक, दोन अध्याय सलग वाचता येत नाहीत. thanks in advance

Shreeya
Monday, July 10, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी ही वेब्-साइट छान आहे-
http://www.gajanan-shegaon.com/index1.asp

Narayanp
Thursday, August 31, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉ. कवर ह कवर हे हैद्रबाद्ल डॉ. शिखत होते. ते नेहमि अकोल्यल गाडिने प्रवास करित.
महाराजान साठि जेवण घेवुन प्रवास करणारे लोक पाहीले होते.
त्यानि महराजाना भेटायचे ठरवले.
ते शेगावला गेले. महाराजान जवळ खूप लोक बसले होते.
महाराजानी कवरान कडे पाहीलेच नाहि. असे पाच वेळेला ज़ाहले.
शेवटि कवराना वाट्ले की महाराजान्चि क्रुपा त्यान्चावर नाही म्हणुन
ते जायल निघाले, तेव्हढात महाराज गर्दितुन वाट काढीत कवरान जवल आले आणी म्हणाले "भाऊ एकटाच चिकण सुपारि खातोस मला पण
दे ना"
कवराना खूप नवल वाटले. महाराजाना नाव कसे ठावूक
त्यानतर ते भक्त बनले


Pillu
Monday, October 30, 2006 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणिगण गणात बोते

गजानन महारांजांचे भक्त बरेच आहेत तरीही हि साईट रिकामी का?
मी माझा अनुभव स्वामींच्या साईट वर देत आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators