Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वरीच्या तांदळाचे थालीपीठ ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » वरीच्या तांदळाचे थालीपीठ « Previous Next »

Nalini
Friday, March 25, 2005 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरईच्या तांदळचे थलिपीठ
एक वाटी वरईचे तांदुळ चांगले भाजुन घेवुन तास दिड तास भिजत घालावे. भिजवतानाच मुठभर भाजलेले शेंगदाणे आणि मुठभर शाबुदाणा घालावा.
नंतर मिक्सरमध्ये ५ (गरजेनुसार) हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ व भिजलेले तांदुळ घालुन बारीक वाटावे.फ़ार पातळ करु नये. तव्याला तुप लावुन धिरडे घालावे. वरुन थोडे तुप टाकुन तव्यावर झाकण घालावे.पहिली बाजु मंद आचेवर भाजवी.धिरडे उलटून दुसरी बाजु चांगली भाजावी.
हे थालिपीठ
/ धिरडे नुसते खायलाही छान लागते. शेंगदाण्याच्या आमटी सोबत दह्याच्या चटणी सोबत कींवा दह्या सोबत पण खातात...

आवडत असेल तर जिरपुड, कोथिंबिर वाटतानाच घालावी.

चु. भु. द्या. घ्या.


Nalini

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators