Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सकस नाचणी सत्वाची लापशी ...

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » सकस नाचणी सत्वाची लापशी « Previous Next »

Bee
Wednesday, January 04, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाचणीमधे भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व आणि लोह असत. लापशी पिल्यानी शरीराला आलेली मरगळ निघून जाते. लहान मुलांसाठी तर उत्तम खूपच उत्तम आहे.

कृती एकदम सहज सोपी आहे.

ताकामधे दोन चमचे नाचणी सत्व आणि चवीपुरते मिठ मिसळून उकळी येईपर्यंत किंवा ताक गाढे होईपर्यंत उकळावे. गरमच खाल्लेले छान लागते.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators