Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शेव

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » शेव « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 28, 200620 07-28-06  2:32 pm

Rachana_barve
Friday, July 28, 2006 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ok thanks मला वाटल त्याच्याने ती आंबटसर चव येते की काय. बर नाही वापरत मी पण पापड्खार.

Dineshvs
Saturday, July 29, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तशी आंबटगोड चव आणि रंग येण्यासाठी तयार टोमॅटो प्युरी वापरावी लागेल.
पापडखाराने पदार्थ टिकतो. तो एक क्षारच असतो. त्याने पदार्थ हलका होतो हेहि खरे पण शक्यतो जास्त दिवस टिकवायच्या पदार्थातच तो घालतात.
शेवेत वैगरे गरज नाही.
बटाट्याचे पीठ, साबुदाण्याची पीठ घालुन शेव हलकी होते. लसुण, लवंग असे प्रकार पण स्वादासाठी घालतात.



Abhi555
Sunday, October 22, 2006 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेवढी ओवा पुड घेणार त्याच्या दुप्पट दालचीनी पुड आणि ओवा पुड एवढी लवन्ग पुड घ्यायची, रतलामी पद्धतीची छान चव येते. करुन बघा.

Nalini
Monday, October 23, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेव करण्याची पहिलीच वेळ तिखट गोड मानुन घ्या.


Savani
Saturday, October 25, 2008 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए नलु,
अगं तुझी शेवेची रेसिपी दे न. काय मस्त झालीये ती शेव.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators