Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
खिरापत - पंचखाद्य ...

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » खिरापत - पंचखाद्य « Previous Next »

Arati_halbe
Friday, September 10, 2004 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्षत्र, तुला पंचखाद्य हवे आहे का?

पंचखाद्य
साहित्य :-
सुखे खोबरे ( किसलेले खोबरे १ वाटी होइल एवढे )
खसखस पाव वाटी
खारीक ( किंवा खरकेची पूड ) - पूड अर्धी वटी होइल एवढी
साखर (actually खडीसाखर असते पण या recipe मध्ये आपण पूड करतो ) अर्धी वाटी
बेदाणे and/or बदाम

सुखे खोबरे किसून भाजून घ्यावे. खसखस, खारीक पूड भाजुन घ्यावी. बदामाचे / बेदाण्याचे छ्होटे तुकडे करून खारिक पुड भजताना त्यात घालू शकतो, पण इतर गोष्टी वेगल्या वेगल्या भाजाव्यात. साखर बारिक करुन घ्Yआवी. भाजलेले खसखस व सुखे खोबरे वाटून घ्यावे. नंतर सर्व जिन्^नस एकत्र करावे. खिरापत ready!
ही खिरापत थोडी powder form मध्ये असते. वाटताना फ़ार बारिक वाटु नये. ( साधारण जाड रव्या एवढा particle size ठेवावा. ) खारकेचे तुकडे आवडत असल्यास पूड न करता तुकडे घालवेत.

गणपतीची तयारी जोरात सुरु दिसते!!!!


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators