Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चक्रि पराठा

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पराठे » चक्रि पराठा « Previous Next »

Prajaktad
Wednesday, March 30, 2005 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चक्रि पराठा(हे मी दिलेले नाव)
ह्या प्रकारचा पराठा संजिव कपुर show मधे दाखवला होता.

कणकेत जरा जास्त पातळ तुप आणि जिरे घालुन घट्टसर मळुन घ्यावे.याचा जरा मोठा गोळा घेवुन जाड्सर पोळि लाटावि...पोळिला पातळ तुप लावावे..थोडे पिठ भुरभुरुन...जपानि पंख्याप्रमाणे (उलट्सुलट)घडि घालत एकावर एक घडि घालत जावि..
सर्वात वरच्या घडिला तुप लावुन दुमडलेले पदर आत येतिल अशी दिवाळितल्या भुईचक्राप्रमाणे वळवुन घ्यावेऽसे ३ - ४ चक्र तयार झाले कि मग पहिला लाटायला घ्यावा मध्यमच लाटुन शेकावे. शेकताना तुप सोडुन रुमालाने दाबुन खुस खुशित करत जावे..
जेवढ्या घड्या जास्त तेव्हदे जास्त पदर सुटतात. चक्राचि गुंडाळि जमलि असेल तर..पराठ्यावर चक्राकार अनेक पदर सुटतात.जरा वेळ ख़्हावु काम आहे.पण चव खुप सुंदर लागते.आलु-मटर,किंवा तत्सम पंजाबी भाज्या किंवा लोणच,भरित याबरोबर पण सुंदर लागतात.


Paragkan
Wednesday, March 30, 2005 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Schematic diagram kaZUna daKva %yaa GaD\yaa AaiNa gauMDaL\yaaMcaI :-O

Punyanagarikar
Monday, April 04, 2005 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

p`ajao caËI prazo kolao hÜto. mastM Jaalao hÜto. pNa Kup maÜhna laagala ga ²

Maj
Wednesday, April 06, 2005 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khan: lol.

madhye ekda sanjeev kapoor ne ajab paratha banavla hota..

urleli amti ani bhat asel tar amti madhye kanik bhijvaychi ani bhatala phodni dyaychi. mag phodnichya bhatache saaran bharoon parotha lataycha!!!

:-)

Prajaktad
Wednesday, June 28, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी! चक्रि पराठा एवढ्या लोकांसाठी करणे शक्य नव्हते म्हणुन जिरा पराठे केले.
जिरा पराठा:-
१ कप कणकेत पाव कप मैदा मिसळावा.१ चमचा घट्ट तुप,१ / २चमचा दही , पाव चमचा मिठ,पाव चमचा जिरे घालुन साधारण घट्ट मळावे. अर्ध्या तासाने जरा मळुन त्रिकोणी किंवा चोकोनी घडिचा पराठा लाटुन तुप लावुन भाजावा.



Bee
Thursday, June 29, 2006 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वाह.. सोपी दिसतो हा प्रकार. मला चौकोनी आकार जमणार नाही त्रिकोणी जमेल.

Chinnu
Thursday, June 29, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राज, चक्री पराठा व्यवस्थीत समजावुन लिहील्याबद्दल तुझे फ़ार फ़ार आभार.
मस्त झाले होते पराठे. पदरही व्यवस्थीत सुटले होते.
मी पराठा लाटताना थोडी कसूरी मेथी लावली होती.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators