Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
काजू अंजीर रोल्स ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » काजू अंजीर रोल्स « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 31, 200620 03-31-06  7:24 pm

Savani
Friday, April 21, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मला तुझ्या मदतिची गरज आहे:-)
अगं काल मी थोडे काजू अंजीर रोल्स करून बघु म्हटले. आणि मला अंजीर सुद्धा मिळाले. मग आणखी उत्साह आला. तर अंजीर तुझ्या सांगण्याप्रमाणे व्यवस्थित झाले.
काजूची पूड केली. त्यात साखर घालून भांडं ठेवलं gas वर पण अग किती तरी वेळ त्याचे काही मिश्रण होइना. ते आपल. शिर्‍यासाठी रवा भाजतो तस भाजलं जात होते. थोड्या वेळाने अगदी रंग बदलून खमंगपणा यायल लागला. आणि मग म्हटले चुकले काहीतरी.
मला सांग कसं ती काजूची पूड करायची? आणि साखर वितळलीच नाही मी करताना.
तर कसं करू?


Arch
Friday, April 21, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, अग, त्या मिश्रणात थोड दूध घाल न. मी काजू वाटतानाच थोड दूध घालते. त्या recipe त राहून गेल की लिहायच.

Seema_
Friday, April 21, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरी method म्हणजे काजु भिजत घालायचे अर्धा तास आणि मग त्याची paste करायची. साखरेचा एकतारी पाक करायचा आणि त्यात ती paste घालुन थोडावेळ शिजवायचे मिश्रण कडा सोडु लागले कि खाली उतरवुन गार होवु द्यायचे. छान मळुन आपल्याला हवे तसे वापरावे.
थोडे अधिक कष्ट आहेत या method मध्ये आणि पाक जमण महत्वाच आहे.


Savani
Friday, April 21, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही.. मला खुपच हसू येतयं स्वताचं. मी काजुची अगदी कोरडी पूड आणि साखर कितितरी वेळ ढवळत होते. आणि ती साखर काही वितळेना, शेवटी लाडवासारखा खमंग वास यायला लागला:-) मग मात्र डोक्याला हात लावला:-)

Savani
Wednesday, April 26, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, काल मी तू सांगीतल्याप्रमाणे पाक करून काजू रोल्स करुन पाहिले. मस्तच झाले. thanks


Saj
Monday, August 11, 2008 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hya rolls madhe fresh anjir vaprta yetil ka mala kal farmers market madhe fresh anjir milale karan.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators