Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आठवड्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी......

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Tips » विचारा तुम्ही.. सांगतो आम्ही... » आठवड्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 07, 200625 03-07-06  3:19 pm
Archive through March 09, 200625 03-09-06  4:45 pm
Archive through November 04, 200620 11-04-06  5:25 pm

Nandini2911
Monday, November 06, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकत माकत? मी त्या दिवशी पिठले केले. बेसन शिजलय की नाही तेच कळायला मार्ग नव्हता... मला तर ते खायचीच भिती वाटायला लागली... देवा.. चुकत माकत? मी त्या दिवशी पिठले केले. बेसन शिजलय की नाही तेच कळायला मार्ग नव्हता... मला तर ते खायचीच भिती वाटायला लागली... देवा.. पण इथे खर्च खूप मस्त माहिती आहे. दुसर्याचे गोन्ध्ळ वाचल आणि वाट्ले चला आपणच एकटे नाही या भूतलावर

Dineshvs
Tuesday, November 07, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चण्याचे काय किंवा तांदळाचे काय, जेंव्हा पिठ शिजवतो तेंव्हा भांड्याच्या सगळीकडुन बदबद बुडबुडे यायला लागले. ते बुडबुडे फ़ुटुन त्यातुन वाफ बाहेर यायला लागली कि पिठ शिजले असे समजायचे. झाकण ठेवुन एक वाफ येऊ द्यावी. डोळ्यानी परिक्षा करायची असेल तर पिठाला एक चमक आलेली असते. आणि कणभर खाऊन बघितले तर कळतेच.
कॅटरिंग कॉलेजमधे पहिल्या वर्षी मुलं जे शिजवतात, ते त्यांचे त्यानाच खावे लागते. दुसर्‍या वर्षी ते ईतर विद्यार्थ्याना खावे लागते आणि शेवटच्या वर्षी शिक्षकाना खावे लागते.
त्यापेक्षा आपलं बरं कि.


Nandini2911
Tuesday, November 07, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks I will try this formula today,.,

Rora
Saturday, April 14, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वैपाकाचा वेळ वाचवन्या बद्दल मी वाचल ह्या BB वर. त्या साठी आणखिन एक गोष्ट आपण करु शकतो कणीक फ़्रीज़ मधुन काढली की लगेच पोळ्या करता येत नाहीत म्हणुन १० ते १५ से.मायक्रोवेव मधुन काढावी. लगेच मऊ होते.पण जास्त वेळ ठेवली तर वात्तड होइल.

Sahi
Tuesday, July 10, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कणिक मळुन ठेवली फ़्रीझमधे तर ती फ़र्मेन्ट होते वा आम्बट लागते....काही उपाय?

Milindaa
Tuesday, July 10, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तापमान कमी करा आणि या वर्षातली या वर्षातच वापरा :-)

Supriya19
Sunday, March 23, 2008 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोळ्याच्या पीठामध्ये दूध घालुन भिजवल्यास ते कणिक फ़्रीज़ मध्ये किति दिवस चांगले राहील? कच्चे दूध मिसळले तर चालेल का?

Dineshvs
Monday, March 24, 2008 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिजवलेली कणीक आठवडाभराच्या वर फ़्रीजमधे ठेवु नये. कच्चे दूध नाही तर तापवलेले दूध घालुन कणीक मळायची असते. त्याबद्दल बरिच चर्चा इथे आहे.

Supriya19
Monday, March 24, 2008 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,आभारी आहे. मी कच्च्या दुधाच्या वापराबद्दल जरा साशंक होते. thanks!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators