Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मटार कोफ्ते

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » मटार » मटार कोफ्ते « Previous Next »

Mukman2004
Wednesday, January 28, 2004 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा मी
green peas चे कोफ़्ते केले होते छान झाले होते...:-)
३ वाटि frozen green peas थोड्या वेळ पाण्यात ठेवले कि माउ होतात..
ते हाताने बारीक करायचे. त्यामधे आले, लसुन, मिरची चे वाटन टाकावे
स्वादा नुसार नमक. धन्या जीर्याची पुड. अनि २ ३ tbl spoon बेसन टाकवे
(बेसन आधी brown होइ पर्यन्त भाजुन घावे... )
नंतर त्याचे लहान लहान गोळे करावे व golden color मधे छान तळुन घ्यावे
अनि हे बाजुला ठेवावे.

gravy सथि:
तेला मधे काण्दा परतवा, त्यात tomato बरिक केलेले परतुन घ्यावे.
तेल सुटत आले की थोदा गरम मसला, तिखत, मीठ ताकवे
५ min परतावे.. नंतर ३-४ cup पाणी टाकुन उकळावे.
पणी आर्धे होउ ध्यावे म्हनजे gravy दाट होते.
sarve करतना वरचे कोफ़्ते त्यात टाकावे.. वरुन कोथींबिर टाकावी

आसेच दुधि, पत्ता-कोबी चे पण करता येते... ते पण छान लगतात.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators