Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बीटामृत

Hitguj » Cuisine and Recipies » पेये » बीटामृत « Previous Next »

Dineshvs
Tuesday, January 27, 2004 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीटरुटच्या चाह्त्यासाठी मालती कारवारकरांची बीटाम्रुतची कृति देतोय.

एका बरणीत लाल गाजराचे तुकडे, बीटाचे तुकडे घालुन वर उकलुन गार केलेले पाणी ओतावे. त्यात मोहरीची पुड मिसळावी व बरणी तशीच ठेवुन द्यावी. दोन तीन दिवसाने पाण्याला छान रंग येतो. त्यात चवीप्रमाणे मीठ (शक्यतो काळे) व साखर, गुळ किंवा मध घालुन प्यावे. खनिजे मिळविण्याचा एक उत्तम उपाय. या बाटलीत परत परत पाणी घालता येते. मोहरीच्या पुडीमुळे आंबटपणा वाढत जातो.तो जर आवडत नसेल तर पाणी गाळुन फ़्रीजमधे ठेवावे व गाजराबीटाच्या किसाची कोशिंबीर करावी.

यालाच दिल्लीत गाजराची कांजी म्हणतात. त्यासाठी दिल्लीची खास गाजरे वापरतात.


Prr
Wednesday, August 29, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीटामृत वा... नवीन पेय आहे वाटते. पण हा पाण्याला रंग येईपर्यन्त बाटली फ़्रिज मध्ये ठेवायची का?

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators