|  
 
 
Gajeetha1
 
 |  |  
 |  | Saturday, March 17, 2007 - 2:11 am:    |  
 
 
 |   
  |   
 नमस्कार,    इथे पालक पनीरच्या खूपच मस्त रेसिपिज मिळ्याल्या...    ही रेसिपी मी करते तशी...    1) प्रथम पालकाची पाने निवडुन व धूवून घ्यावित...mixer मधे हलकिशी वाटुन घ्यावी    2)ऊकळत्या पाण्यात टाकुन 2 मिनिटात बाहेर काढावित    3)पनीरचे चौकोनी तुकडे करावेत...    4)एका पातेल्यात 1 मोठा कान्दा व 2 टोमेटो चिरून एका कढईत परतून् घ्यावेत , त्याताच आल्, लसुण ,मिरच्या टाकव्यात    5)वरील् मसाला मिxएर् मधे वाटुन घ्यावा    6) non stick कढईत प्रथम तेल टाकुन वरिल मसाला परतुन् घ्यावा..यात हळद, मीठः, तिखट, गरम मसाला घालावा  त्यात नन्तर वाटलेला पालक आणि पनीर् व्यवस्थित शिजवून घ्यावा....    झाल पालक पनीर तयार ...   
 
 
  |  
Gajeetha1
 
 |  |  
 |  | Saturday, March 17, 2007 - 2:17 am:    |  
 
 
 |   
  |   
 tips:     1) या पालक पनीर मधे लिम्बाचा रस टाकल्यास छान लागते..    2) किवा दहि सुधा चालेल..    3) मी पनीर तळत नाही..विकतचे पनीर थोडे warm करते..    4) diet concious असल्यास olive oil वापरले तरी  चालेल
 
  |  
Gajeetha1
 
 |  |  
 |  | Saturday, March 17, 2007 - 2:31 am:    |  
 
 
 |   
  |   
 i m so sorry..  a little mistake i made...  u no..this is the 1st time i am posting receipe so plz..  प्रथम पालकाची पाने निवडुन व धूवून घ्यावित...mixer मधे हलकिशी वाटुन घ्यावी     2)ऊकळत्या पाण्यात टाकुन 2 मिनिटात बाहेर काढावित ..  i mentioned it wrong..  plz rd that..1st spinach should be boiled n then put it in a mixer.. 
 
 
  |  
Gajeetha1
 
 |  |  
 |  | Saturday, March 17, 2007 - 2:32 am:    |  
 
 
 |   
  |   
 i hope now thrs no confusion...
 
  |  
Velachi
 
 |  |  
 |  | Wednesday, May 16, 2007 - 8:57 pm:    |  
 
 
 |   
  |   
 khada masala mhanun fakta lavang , dalchini ani velachi glalavi ki kali miri pan takavi? 
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Thursday, May 17, 2007 - 2:17 am:    |  
 
 
 |   
  |   
  मिरिदाणे पण घालावेत. चांगला स्वाद येतो.  
 
  |  
 एक अजून छान रेसिपी सांगू का पालक पनीर ची? जाणकारांनी दिलेल्या वरच्या सर्व टिप्स तशाच. फक्त वाटण्याचा मसाला खालिलप्रमाणे : (तीन जुड्या पालकासाठी)    २ मोठे कांदे, १ इंच आल, ८ पाकळ्या लसूण, ३ हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून धणे, १२ टेबलस्पून जिरे, ३ लवंगा, १ मोठी वेलची, १ तमालपत्र, ४ काळे मिरे, १ तुकडा दालचिनी(२"), ३ हिरवी वेलची.  हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घेणे. तेल गरम करून मसाला छान परतावा. मग टोमॅटो प्युरी किंवा  blanch  करून घेतलेल्या टोमॅटो चे तुकडे घालावे. परतून वाटलेला पालक, उकडलेले मटार दाणे, मीठ घालावे. तळलेले पनीर चे तुकडे घालावेत.  serve  करताना  serving bowl  मध्ये काढून साजूक तूप गरम करून त्यात लाल तिखट घालावे व वरून ओतावे. ही रेसिपी अप्रतिम होते  to the perfection . मी कधी बदल म्हणून ह्या, कधीतरि दिनेश यांच्या रेसिपी प्रमाणे पालक पनीर करते.     * चुकून १२ टेबलस्पून जिरे आल. खर तर  1/2  म्हणजे अर्धा टेबलस्पून लिहायच होत. बर झाल वाचल म्हणुन  edit  केल लगेच.   
 
  |  
Prady
 
 |  |  
 |  | Thursday, May 17, 2007 - 2:39 pm:    |  
 
 
 |   
  |   
 माझी पण एक टिप. मी पण शर्मिलाच्या रेसेपीनेच कराते. त्यात थोडीशी काजुची पेस्ट घालायची आणी उतरवताना थोडं क्रीम. पार्टी साठी करायचं असल्यास एकदम शाही पालक पनीर. 
 
  |  
Supermom
 
 |  |  
 |  | Thursday, May 17, 2007 - 2:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 शर्मिला, तुझी रेसिपी खूप आवडली. या रविवारी करेन म्हणतेय. पण माझा असा अनुभव आहे की कांदा वाटून घेतला की कडू लागतो. यावर काही उपाय आहे का? 
 
  |  
 सुपरमॉम, मी  mention  करायला विसरले. ही रेसिपी निर्मला टिळक यांच्या 'पार्टी पार्टी' पुस्तकातली आहे. फार छान पुस्तक आहे. फक्त व्हेज रेसिपीज आहेत पण अगदी परफेक्ट आहेत. डोळे झाकून  mechanically  जस लिहिल आहे तस करत जायच. प्रमाण वगैरे जस्सच्या तस्स. कधी मिळाल तुला तर जरूर घे. माझी आठवण काढशील नेहमी बघ.  बाकी त्या कांदा कडु होण्याबद्दल मला वाटत दिनेशनी एकदा याबद्दल सांगितल होत  I am not sure but . पुसटस आठवतय. पण मला तसा अनुभव आला नाही. मी छोले करताना कांदा मिक्सर मध्येच पेस्ट करते. उलट जरा गोडावरच जातात त्यामुळे मसाले जरा जास्तच घालते मी छोल्यात.    हो ग  Prady , खरच या रेसिपीत काजूची पेस्ट व क्रीम घातल्यावर खरच शाही होत. मी घातली होती एकदा. सुपरमॉम, बघ छान टिप मिळाली. तू पण काजूची पेस्ट  add   करु शकतेस नंतर कांदा कडु लागला तर 
 
  |  
Prady
 
 |  |  
 |  | Thursday, May 17, 2007 - 7:07 pm:    |  
 
 
 |   
  |   
 सुपरमॉम कांदा उकडून मग  mixer  मधून काढ. उकडलेलं पाणी टाकून दे. किंवा कांदा थोड्या तेलात वा तुपात परतून वाटून घे. अजीबात कडू लागणार नाही. 
 
  |  
Supermom
 
 |  |  
 |  | Friday, May 18, 2007 - 2:06 am:    |  
 
 
 |   
  |   
 धन्स प्रज्ञा, शर्मिला.  या रविवारी करतेच पालक पनीर.  शर्मिला, या वर्षी भारतात आले की घेईन हे पुस्तक. हे आणि 'हमखास पाकसिद्धी' दोन्ही घ्यायचीच आहेत  
 
  |  
 शर्मिला, थँक्यु (पर्यायानी निर्मला टिळक यांना पण)! काल तुझ्या पध्द्तीनं पालक पनीर केलं. सगळ्यांना आवडलं.   सु. मॉ. कांदा तेलात परतून घेतला. टोमॅटो आणि पालक पण वेगवेगळे परतून घेतले.) शर्मिलाच्या कृतीतला कोरडा मसाला फारच मस्त!  
 
  |  
Addy
 
 |  |  
 |  | Thursday, August 09, 2007 - 12:52 pm:    |  
 
 
 |   
  |   
 शर्मिला, काल तुमच्या पद्धतीने पालक पनीर केले. खूप छान झाले. सगळ्यांना आवडले. धन्यवाद. 
 
  |  
Sonalisl
 
 |  |  
 |  | Friday, February 29, 2008 - 1:04 am:    |  
 
 
 |   
  |   
      ईथे वाचुन पालक पनीर बनवलं होतं. छान झालं होतं. सर्वांना धन्यवाद.   
 
  |  
Chinnu
 
 |  |  
 |  | Tuesday, September 09, 2008 - 9:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 दिनेशदा, सही झाले होते पालक पनीर. शर्मिलाने सुचविल्याप्रमाणे शेवटी तूप गरम करून तिखट घातले आणि वर ओतले. सुंदर रंग आला. मी फोडणीत आल्याच्या काड्यांबरोबर पाकळी लसून पण बारीक करून घातला. 
 
  |  
 
 | 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
|  हितगुज गणेशोत्सव २००६   | 
 | 
 
 
 
 
 |