Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 02, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through February 02, 2008 « Previous Next »

Vidyasawant
Monday, January 28, 2008 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मनिषा
कुणाला तिळाच्या वडीची रेसिपी माहित आहे का?


Anjut
Monday, January 28, 2008 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/136421.html?1138080934
ही घ्या लिन्क तिळाच्या वड्यांची.

Manishalimaye
Monday, January 28, 2008 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्या..:-)

कित्ती कित्ते महिन्यानी ग!!
आहेस कुठे??


Nandini2911
Tuesday, January 29, 2008 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे गार्लिक ब्रेड आणि डिनर रोल्स सांगा ना मला.. दिनेशदा? मूडी?

Pallavi_pune
Tuesday, January 29, 2008 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी BISCUIT PUDDING सांगू शकेल का कसे करतात?
MARIE BISCUIT चा पण करतात ना?
ईकडे RECEPIE नाही दिसली.


Wel123
Tuesday, January 29, 2008 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

koni mala sangu shakel ka ki tondale bhat kasa kartat....yasathi frozen tondle waparu shakatat ka.

Dineshvs
Wednesday, January 30, 2008 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी गार्लिक ब्रेड इथे लिहिला आहे.
/hitguj/messages/103383/112507.html?1201661795
पल्लवी बिस्किट पुडिंग म्हणजे काय ? तयार बिस्किटे वापरुन अनेक प्रकार करता येतात.
Weli123 फ़्रोझन तोंडली वापरता येतात. थॉ वगैरे न करता सरळ फ़ोडणीत परतावीत. मसालेभाताची कृति इथे आहे.

Karadkar
Wednesday, January 30, 2008 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पल्लवी, इथे लिहिली आहे बघ
/hitguj/messages/103383/136884.html

Peacelily2025
Thursday, January 31, 2008 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या शनिवारी माझ्याकडे ११-१२ मन्डळी जेवायला आहेत. माझा साधारण प्लान असा आहे: मेथी मटर मलई, पनीर केप्सीकम, तडका दाल, परोठे, रायते, जीरा राईस, कचोरी. या मेनु बरोबर एक दिवस आधी करुन ठेवायला बरी पडेल अशी मिठाई कोणी मला सूचन करेल का? बाकीच्या मेनु मध्ये काही कोणाला बदल सूचवावासा वाटला, तर नक्की सूचवा. वाट बघतेय.

Wel123
Thursday, January 31, 2008 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

peacelily2025 मेनु छान वाटत आहे,ग़ोडात गाजर हलवा कर

Pallavi_pune
Thursday, January 31, 2008 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

THANKS कराडकर !!
मी हीच बघत होते.
THANKS दीनेश !


Dineshvs
Friday, February 01, 2008 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या दिवसात गाजर हलवा करताना पंजाबी पद्धतीने म्हणजे दूध न घालता करावा. वाढताना तो गरम करुन द्यावा. हवेच तर वरुन भाजलेला सुका मेवा वा परतलेला खवा घालावा.

Ami79
Friday, February 01, 2008 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंजबी पध्दतीचा गाजर हलवा कसा करतात?
मला स्प्रिंग रोल ची रेसिपी सांगाल का?


Dineshvs
Friday, February 01, 2008 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण गाजराचा किस दुधात परततो, ते गाजराचा किस तुपात परतुन शिजवतात आणि मग साखर घालुन जरा करपवु देतात. हवाच तर वरुन खवा घालतात.
स्प्रिं रोल असावा इथे.


Uno
Friday, February 01, 2008 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.showmethecurry.com/

mast recipes aahet ethe.

Runi
Friday, February 01, 2008 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण गाजराचा किस दुधात परततो, ते गाजराचा किस तुपात परतुन शिजवतात आणि मग साखर घालुन जरा करपवु देतात. हवाच तर वरुन खवा घालतात.>>>
ओह दिनेशदा म्हणजे मला माहितच नव्हते इतके दिवस की मी पंजाबी पद्धतीने गाजराचा हलवा करते ते.
मला वाटायच की सगळे मराठी लोक असाच हलवा बनवतात. फक्त मी साखर आणि खव्याच्या ऐवजी sweetened condensed milk वापरायचे.


Manuswini
Friday, February 01, 2008 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी रुनी, मी हेच लिहिणार होते.

sorry दिनेशदा पण मला नाही वाटते की ही पंजाबी'च' रेसीपी आहे कारण माझी आजी सुद्धा अशीच बनवायची. तिच्या शेजारी कोणीही पंजाबी न्हवते रहात.

अगदी शुद्ध तूपावर खमंग परतवून गजरे crispy टेह्वून मग साखरेत शिजवायची आणि मग भाजलेला खवा किंवा मावा घालणे असेच तर आई सुद्द्धा बनवते.

इथे US मध्ये बहुतेक लोक दूध टाकून करतात असे मला आढळले.
असो.



Dineshvs
Saturday, February 02, 2008 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा गरमागरम हलवा आणि त्याच प्लेटमधे बाजुला, व्हॅनिला आईसक्रीम, खाऊन बघाच एकदा.

Ami79
Saturday, February 02, 2008 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला स्प्रिन्ग रोल मिळाले. उपाहार मध्ये आहेत

Nandini2911
Saturday, February 02, 2008 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्र, दिनेशदा, मी पण गाजर हलवा करताना गाजरे तूपावर परतून घेते. मग साखर घालून शिजवते आणि वरून किंचित खवा घालते.

हे पंजाबी आहे हे मला माहीत नव्हतं.

आताच हॉट हलवा विथ आईस्क्रीम खाऊन आलेय. शनिवारी काम करतानाचे तेव्हढेच समाधान.

बाय द वे, मी काल मॅगीचा पिझ्झा सॉस आणलाय.. चांगला आहे का? वापरून बघू का?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators