Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 18, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through January 18, 2008 « Previous Next »

Malavika
Monday, January 14, 2008 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wel123, गुलाबजाम कर. छान होतात

Wel123
Monday, January 14, 2008 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Malavika please mala recipe sangal ka.

Prachee
Tuesday, January 15, 2008 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटवड्यांची रेसिपी कोणी देऊ शकेल का?

Prarthana
Tuesday, January 15, 2008 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ कप पाण्याला आधण आले की त्यात हिन्ग मीठ खस खस भाजून केलेली पूड, आवडत असल्यास आले किसून व तीळ घालावे. पाणी उकळ्ल्यावर थोडे थोडे बेसन टकावे गुठळ्या न होउ देण्यासाठी सारखे हलवत रहावे. थोडे घट्ट झाल्यावर झाकण ठेऊन वाफ येऊ द्यवी. नन्तर तेल लावलेल्या ताटात ते पिठले ओतून थापावे. गार झाल्यावर त्यावर कोथिम्बीर, ओले खोबरे पसरवून खमन्ग फोड्णी द्यावी व त्याच्या वड्या पाडाव्या. ह्या झाल्या पाटवड्या तयार.

हेच मिश्रण थोडे सैल ठेऊन ताटावर पातळसर पसरवून गार झाल्यावर गोल गुन्ढाळावे व त्यावर फोडणी द्यावी गुन्ढाळीचे लहान काप पाडावे आणि वरून ओले खोबरे व कोथिम्बीर पसरवावी. ह्या झाल्या सूरळीच्या वड्या.


Malavika
Tuesday, January 15, 2008 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/36941.html?1199329361 ह्या लिंकवरच्या मी दिलेल्या कृतीत फक्त मिल्क पावडर ऐवजी मिल्क मावा पावडर वापर.

Uno
Tuesday, January 15, 2008 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग़ुजराथी लोक तन्दुळाच पिठ वपरुन पापड करतात. हे पापडाचे पिठ कसे करतात. मी नवरात्रीत गुजरथला गेले तेव्हा खाल्ले होते. ग़रम गरम खुप छान होते. दिनेशदा तुम्हाला महित आहे का हे पिठ कसे करतात ते.

Dineshvs
Wednesday, January 16, 2008 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीप्रमाणे, तांदळाच्या सालपापड्याच असतात त्या. त्याची सविस्तर कृति वाळवण मधे आहे.
हे पिठ शिजवुन, नुसतेही खातात तिकडे. खास करुन नवरात्रीमधे खातात ते.


Prajaktad
Wednesday, January 16, 2008 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तांदळाच्या सालपापड्या आणी पापड वेगळे...तांदळाच्या पिठाची उकड काढावी..एक वाटी पिठाला एक वाटी पाणी उकळत ठेवावे..जिरे,मिठ,पापडखार घालुन थोड तेल घालुन उकळले की तांदळाच पिठ घालुन हलवावे.दणकुन वाफ़ आली की उतरवावे.तेलाचा हात लावुन उकड मळावी.लाट्या करुन पापड लाटावे.

Prachee
Wednesday, January 16, 2008 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Uno त्याला ना 'पापडीनो लोट' म्हणतात. आम्ही पण नवरात्रीत खुप खायचो. केव ळ त्यासाठी रात्री बाहेर पडायचो. प्राजक्ताने लिहिल्याप्रमाणेच बनवतात ते.....मस्त लागते.

Prachee
Wednesday, January 16, 2008 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रार्थना, खुप खुप आभारी आहे. या शनिवारीच करुन बघते कश्या जमतात ते....

Bage
Wednesday, January 16, 2008 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खापर पोळ्यांची recipe हवी आहे
गोडवा मधे नाही दिसली


Uno
Wednesday, January 16, 2008 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dineshda, prajakta, Prachee, Thank You so much.
Me aata banvale ani garam garam kahate aahe ya tumi pan sagale.

Wel123
Thursday, January 17, 2008 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

me aaj doodhi cha halwa banawala tya madhe khawa jast zala aahe, halwa mhanun nahi watat aahe tyache aata kay karu.tyacha wadya hotil ka,please lavkar sanga.thanks

Dineshvs
Friday, January 18, 2008 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी थोडे आटवुन त्याच्या वड्या करता येतील. तो भरुन करंज्या करता येतील.
मिक्सरमधुन काढुन, जरासा आटवुन, पोळ्या करता येतील.


Arch
Friday, January 18, 2008 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पापडाला पापडखारच प्रमाण काय असत? आणि त्याला गुजराथीत काय म्हणतात?

Manishalimaye
Friday, January 18, 2008 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे एकदा मी माझ्या जळगावच्या मैत्रिणीकडे डाळबट्ट्या" नावाचा एक पदार्थ खाल्ला होता...काहीतरी कणकेचे चपटे गोळे भट्टीत भाजुन घट्ट वरण व तुपाबरोबर खायचे ंईटसं आठवत नाही कारण ही ८६\८७ ची गोष्ट आहे. आता त्या मैत्रिणीचाही काही पत्ता नाही.
कोणाला माहीत आहे का हा पदार्थ.कृती..म्हणजे घरच्या घरी gas वर [भट्टी एऐवजी] करता येतो का?? कसा करायचा...


दिनेशदा......


Shyamli
Friday, January 18, 2008 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/126290.html?1180447204

ithe pahaa maneeshaa

Dineshvs
Friday, January 18, 2008 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाळबाटी विभागात आहे सविस्तर कृति. १ किलो उडदाच्या पिठाला, ३५ ग्रॅम म्हणजे साधारण ३ तोळे पापडखार घालतात.
पापडखार असे सांगुन मी गुजराथी बाईकडुन तो मिळवला होता.
नाहीतर, वो पापडमे डालते है ना, व्हाईट व्हाईट होता है, असे वर्णन करावे.


Manishalimaye
Friday, January 18, 2008 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा...तुम्हाला शंका विचारली आणि तुम्ही ती दूर केली नाही ऽसं कधी झालंय का :-)

धन्स श्यामली

Arch
Friday, January 18, 2008 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, Thanks . पण मग वाटीभराला चिमुटभर अस प्रमाण चालेल का? ते grams मध्ये मोजणं जमणार नाही घरी म्हणून. आणि जास्त झाला पापडखार तर काय होईल?

ते प्राजक्ताने सांगितलेले तांदळाचे पापड करून बघणार होते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators