Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 21, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through December 21, 2007 « Previous Next »

Jadoo
Tuesday, December 18, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Chinnu for reply.. I was thinking छोटे छोटे बटाटेवडे करुन नेता येतिल का? Manager पिझ्झा order करणार आहे.. बाकि लोक snacks आणणार आहे..पिझ्झा बरोबर बटाटेवडे आणि चिंचेची चट्णी चांगलि लागेल का? I hope these american people will like it?

Chinnu
Tuesday, December 18, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, बटाटेवडे कमी spicy केलेले बरे. आणि चिंचेच्या चटणीपेक्षा टोमॅटो सॉस ने. किंवा दोन्ही नेले तरी चालेल. एक स्वीट डिश पण जमत असेल तर नेणे.

Sayuri
Tuesday, December 18, 2007 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मसाला डोश्याच्या मसाल्याची (बटाटा भाजी) कृती आहे का...मला सापडली नाही

Manuswini
Tuesday, December 18, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी,
उपाहार मध्ये बघ मी लिहिली आहे मसाला डोसा कृती...
भाजी पण आहे बघ आवडते का?


Sunilt
Tuesday, December 18, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑलिव्ह ऑइलचा उपयोग नेहेमीच्या तेलाऐवजी (तळण्यासाठी) करता येइल का? ते अधिक आरोग्यदायक ठरेल का?

Karadkar
Tuesday, December 18, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑलिव्ह ऑईल चा स्मोकिंग पॉईंट खुप कमी असल्याने तळण्यासाठी त्याचा उपयोग करु नये. खरेतर ऑलिव्ह ऑईल्चा फोडणीसाठी पण उपयोग करु नये.

Sayuri
Tuesday, December 18, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गं मनुस्विनी, मिळाली रेसिपी. छान आहे. आणि सोबत लाल चटणीची रेसिपीपण दिसली. धन्यवाद. :-)

Manuswini
Tuesday, December 18, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी,
सांग मला केल्यावर कसे वाटते ते :-)


Sunilt
Tuesday, December 18, 2007 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद karadkar . थोडक्यात, ऑलिव्ह ऑइल हे कच्चेच वापरावे.

Lalu
Wednesday, December 19, 2007 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनील, अगदी डीप फ्राय नाही, पण stir-fry किंवा sauteing , बेकिंग साठी ऑलिव्ह ऑईल वापरता येते. पण ते वेगळे मिळते आणि तसे कंटेनर वर लिहिलेले असते. कारण वर मिनोती ने सांगितले आहेच. Bertolli ब्रॅंड चे मिळते तसे.

Ninawi
Wednesday, December 19, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am looking for some vegetarian pasta receipes. We usually make Tomato sauce with typical herbs and few vegetables but so far we failed to invent a new recipe. All pasta recipes on the web are too bad for our taste. Indianised pasta recipe are welcome.
Thanks in advance.

Prady
Wednesday, December 19, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी मी व्हाईट सॉस करते पास्ता साठी. बघ तुला आवडला तर. भोपळी मिरची आणी कांदा,लसूण बारीक चिरून घ्यायचा. बटरमधे हे सगळं थोडं परतून घेते मग थोडा मैदा (१-२ चमचे) गुलाबीसर होईपर्यंत परतायचा. आणी मग दूध घालायचं. सतत ढवळत रहायच गुठळ्या होऊ नयेत म्हणून. शिजलं की मीठ, मिरपूड टाकून पास्ता मिसळायचा ( आधी शिजवून घेतलेला). मटार दाणे आणी गाजर पण उकडून घालता येतं. ऑथेंटीक ईटालियन रेसेपी पासून फार लांबची आहे ही रेसेपी पण जर देसी चवीच्या जवळपास जाणारी चव शोधत असशील तर नक्कीच आवडेल.

Sahi
Wednesday, December 19, 2007 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असा बनवते पास्ता

रेडिमेड रागू सोस मधे १ क्यान क्रीम ओफ मशरूम सूप( पाणि घालु नये) ,मटर आदि भाज्या,लसुण पेस्ट.तिखट टाकुन थोडे उकळायचे अनि मग शिजवलेला कुठलहि पास्ता घालायचा
मस्त लागते


Dineshvs
Thursday, December 20, 2007 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मागे लिहिल्या होत्या पास्ता सॉसच्या रेसिपीज.

Maanus
Friday, December 21, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप सार्‍या अमेरीकन रेसिपीज

http://texasamstaff.com/secret/

Maanus
Friday, December 21, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ह्या पेज ची लिंक wikipedia वर टाकलीय.

http://en.wikipedia.org/wiki/Maharashtrian_cuisine

चकली तुझे रेसिपीचे spelling चुकले होते, ते देखील ठिक केलेय.

Mrinmayee
Friday, December 21, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावभाजीची भाजी करावी. त्यात जरा पाणी टाकून हवी त्या कन्सिस्टंसीला आणावी. शिजलेला पास्ता घालावा. चांगला लागतो. ह्यापेक्षा देसी चव ती काय?

Trupti_abhi
Friday, December 21, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हाक्का नुड्ल्स्च्या रेसिपि मधे नुड्ल्स ऐवजी पास्ता वापर्ते कधी कधी.

Sunidhee
Friday, December 21, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. मृण्मयीची कल्पना मस्त वाटतीये.. नक्की करुन पाहीन आज-उद्या-परवा-तेरवा ह्या सुट्टीत.

Prady
Friday, December 21, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे आज १० लोकं आहेत जेवायला. स्टार्टर्स मधे मी मुगाचे पकोडे करतेय. मी जर ते आधीच करून ठेवले आणी आयत्या वेळी मायक्रोवेव्हमधे गरम केले तर लागेल का चांगलं? आयत्या वेळी तळले तर धूर होईल आणी थंडी मधे मला दारं खिडक्या उघडणं जरा जिवावर येतं. पण नसेल चांगलं लागत तर आयत्या वेळीच तळेन. जाणकार सांगतील का please

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators