Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ड्रायफ्रुटस कसे टिकवायचे?

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » ड्रायफ्रुटस कसे टिकवायचे? « Previous Next »

Prr
Tuesday, December 11, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे बदाम,पिस्ता आहेत त्याला भोके पडायला लागली आहेत. छोटे किडे लागले आहेत.
I kept them in oven for few minutes.
ड्रायफ्रुटस कसे टिकवायचे? कोणी सांगु शकेल का?

Amayach
Tuesday, December 11, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PRR,मी माझ्याकडचे ड्राय फ़्रुट्स फ़्रीज़ मधे ठेवते. बरेच दिवस (महीने) चांगले राहातात.

Prr
Wednesday, December 12, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thnaks Amayach.
आता मी dryfruits fridge मध्ये ठेवले.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators