Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 30, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through November 30, 2007 « Previous Next »

Zakasrao
Monday, November 19, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु US मध्ये 110 volts असत तर आपल्याकडे 230 volts जे उपकरण मागवणार आहेस ते 230 volts ला compactible आहे का बघ आधी. :-)



Karadkar
Monday, November 19, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manjud,

I have written detailed information here -
/hitguj/messages/103383/103125.html?1195488640

Manjud
Tuesday, November 20, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, थॅंक्स तुला तिकडे उत्तर टाकलय

Suparna
Tuesday, November 20, 2007 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहीती साठी धन्यवाद दिनेशदादा!

Manuswini
Tuesday, November 20, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रॅडी. धन्यवाद,
मंजू, बहुधा तेच असावे.. मखणा चखणा मला नीट माहीती नाही गं.


Daad
Friday, November 23, 2007 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, अखी, प्राजक्ता. (बर्‍याच उशीराने उत्तर लिहितेय... सॉरी, गं)

Jaymaharashtra
Saturday, November 24, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणी authentic lentilsoup ची रेसिपि देईल का?

Peacelily2025
Saturday, November 24, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

This is how I make my Lentil soup (basic idea from Tarla Dalal). Hope you will like it too.

For the stock:

2 tablespoons yellow moong dal, washed
2 onions
2 large tomatoes

For the topping:

1 onion, chopped
1/3 cup cabbage, shredded
1/3 cup palak, chopped
2 tablespoons baked beans or tomato ketchup
1 tomato, finely chopped
1-1/2 teaspoons, oil
salt and pepper to taste


Stock Preparation:

1. Cut the onions and tomatoes into big pieces.
2. Add the moong dal and 4-1/2 cups of water and cook in a pressure cooker.
3. When cool, blend in a mixer and keep aside.

What to do next to complete the recipe:

4. Heat the oil and saute the onion for 1 minute.
5. Add the cabbage and palak and saute again for 1 minute.
6. Add the stock and simmer for 10 minutes.
7. Add the beans, tomato, salt and pepper and bring to a boil.


ENJOY!


Princess
Wednesday, November 28, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भांड्याला कणकेने बंद करुन चिकन शिजवतात.... त्याला काय म्हणतात? कसे करायचे? एका ओळखीचा व्यक्तिकडे कणकेने बंद करुन शिजवलेले पांढर्‍या रस्स्याचे चिकन खाल्ले होते. कोणाला कृती माहितीय का?

Dineshvs
Wednesday, November 28, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला दम पुख्त असे म्हणतात. याचा अर्थ मंद आचेवर शिजवणे.

याकरता पदार्थात जास्तीचे पाणी न घालता अंगरसातच पदार्थ शिजवतात.
हंडी टाईप जाड बुडाचे भांडे व त्यावर चपखल बसेल असे झाकण आवश्यक असते.
आपल्याकडे गॅसवर शिजवताना अगदी मंद गॅस ठेवला तरिही त्याची आच जास्तच असते. म्हणुन गॅसवर करताना त्याखाली जाड तवा ठेवणे आवश्यक आहे.
यात अनेक पदार्थ करता येतात. साधारण बिर्यानी वैगरे करताना मटण दह्यात आणि मसाल्यात मुरवुन अर्धवट शिजवुन घेतात. भातही अर्धवट शिजवतात. मग तळाला मटण व त्यावर भात पसरुन घालतात. वरुन तूप वैगरे सोडतात. मग झाकण लावुन झाकणाच्या कडा भिजवलेल्या कणकेने सील करतात. यावेळी बाहेरुन कणीक लावली तरी चालते किंवा त्याची वळी करुन त्यावर झाकण दाबुन बसवले तरी चालते. मंद आचेवर हि हंडी ठेवली तस दहा बारा मिनिटात लावलेल्या कणकेला वाफ़ेमुळे छिद्र पडतात व तिथुन जोरात वाफ़ बाहेर येते. त्याच्या वासावरुन पदार्थ कितपत शिजलाय ( का करपतोय ) त्याचा अंदाज येतो. त्यावेळी आवश्यक वाटले तर आणखी कणकेने छिद्रे बुजवता येतात. पदार्थ शिजला असेल तर मात्र भांडे लगेच खाली उतरुन घ्यायचे.
उतरवुन ठेवले तरी पदार्थ शिजतच असतो, त्यामूळे सील अगदी खायच्या वेळीच तोडायचे असते.
अश्या काहि कृति आहेत इथे.


Princess
Wednesday, November 28, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा. तुम्ही खुप छान सांगितलय तरीही काही प्रश्न्:
या पद्धतीने चिकन बनवायचे असेल तर पाण्याचा अंदाज खुप नेमका हवा. म्हणजे हे आमच्यासारख्या कच्च्या लिंबुचे काम नाही का?:-(
एक किलो चिकन असेल तर दम मध्ये शिजवण्यासाठी साधारण किती पाणी घालायला हवे?
दुसरे म्हणजे, तुम्ही लिहिलेले कोल्हापुरी पांधर्‍या रस्स्याचे चिकन या पद्धतीने करता येईल का?


Dineshvs
Wednesday, November 28, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुसते चिकनच शिजवायचे असेल ( म्हणजे बिर्याणि नाही ) तर दीड ते दोन कप पाणी, एक किलो चिकनला पुरेसे होईल.
चिकनला अंगाचा रस सुटतोच.
शंका असेल तर अर्धा कप पाणी जास्त घालायचे, ते मग आटवता येते. अश्या पद्धतीने रस्सा शिजवताना, बाहेर पाणी उकळल्याचा आवाज येत असतो. तो जोपर्यंत येतो तोपर्यंत धोका नसतो. त्या ऐवजी चरचर असा आवाज यायला लागला म्हणजे पाणी आटले, असे समजायचे.
हा पदार्थ करताना अधुन मधुन सगळेच भांडे फडक्याने धरुन आसडवायचे म्हणजे हलवायचे असते. ( हि पद्धत फक्त रस्श्यासाठी, बिर्याणिसाठी नाही. ) नाहीतर रस्स्यातील जड पदार्थ तळाशी जातात आणि करपतात. म्हणजे पाणी असले तरी फायदा नसतो. हा प्रकार अगदी मंद आचेवर करायचा असतो.
पांढरा रस्सा करण्यासाठी प्रेशर कुकर वापरला तर जास्त चांगले.
कृति आहे इथेच.


Supermom
Wednesday, November 28, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला या वेळी पार्टीत फ़्रूट सॅलड करून न्यायचेय. नेहेमीचीच ती रेसिपी करून कंटाळले आहे. काही नवीन प्रकार, डेकोरेशन बद्दल सूचना आहेत का?

Shonoo
Wednesday, November 28, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु मॉ
किति मंडळी असणारेत?
mascarpone चीझ, क्रीम चीझ समप्रमाणात फेटून घ्यायचं. फ़्रोजन स्ट्रॉबेरी अन ब्लू बेरी थॉ करून kir किंवा cointreau मधे जेमतेम बुडतील अशा भिजवून ठेवायच्या वेगवेगळ्या, तासभर बाहेर किंवा फ़्रीज मधे ४-६ तास. हे सर्व असे तयार करून नेता येईल.
मग individual maragrita or redwine glass मधे एक चीझ चा थर, एक स्ट्रॉबेरीचा थर, परत चीझ, वर ब्लूबेरी अन परत चीझ असं लावायचं. वर एक रास्बेरी अन पुदिन्याची दोन पानं. clear plastic disposable glasses मिळतात त्यातही छान दिसतं.
पण चिकार मंडळी असतील तर कठीण आहे :-)


Supermom
Wednesday, November 28, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू,
ये हुई ना बात.
रेड वाईन ग्लासेस मधे वेगवेगळे करून न्यायची आयडिया जाम आवडली. नाही ग, फ़क्त दहा बाराच लोक आहेत. धन्स तुला मनापासून.


Chinnu
Wednesday, November 28, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, जर दहा बारा लोकं आहेत तर फ़ळं कापून कस्टर्ड किंवा आइस्क्रीम संडे पण वरील प्रमाणे छोट्या ग्लासेस मध्ये सर्व्हं करता येईल.

Trupti_abhi
Friday, November 30, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणाला चिकन टिक्काची रेसिपी माहित आहे का

Jadoo
Friday, November 30, 2007 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Christmas साठी मला १३ लोकांसाठी office मधे काहितरी बनवुन न्यायचे आहे. सगळे american आहेत अगदी country side.. hardcore beef,potato खाणारे. त्याशिवाय काहि जेवत नाही म्हणे. मी काय Indian पदार्थ बनवुन नेवु शकेल? ज़ेवण conference room मधे आहे. एकदाच गरम करुन आणता येइल.

Wel123
Friday, November 30, 2007 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala koni rabdi jelebi ani rabadi gulabjamun kase kartat te sangel ka ,please.

Divya
Friday, November 30, 2007 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादु एखाद डेसर्ट बनवुन नेणच जास्त सोयीच जाईल नाहीतर राइस पुलाव पण करुन नेता येइल.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators