Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Mexican chaat

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » Mexican chaat « Previous Next »

Jadoo
Tuesday, November 27, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झटपट mexican चाट

नेहेमिचे chips n salsa खावुन कंटाळला असाल तर हे try करुन बघा

छोले, काळे चणे, राजमा corn प्रत्येकि १ वाटि

बारिक चिरलेला कांदा, कोथिंम्बिर
आमचुर powder चाट मसाला, चिंच- गुळाची खजुराची चटणि, पाणिपुरीची हिरवीकोथिंम्बिर चटणी मीठ
बारिक शेव, tostito scoops आवडणारा salsa (मला on the border चे आवडतात

छोले, काळे चणे, राजमा भिजत घालुन मीठ टाकुन उकडुन घ्या. can मधले use करणार असाल तर नीट धुवुन पाणी निथळुन घ्या

छोले, काळे चणे, राजमा corn बारिक चिरलेला कांदा, कोथिंम्बिर आमचुर powder सगळ्या चटण्या आवडिप्रमाणे २-३ चमचे मीठ चवीनुसार mix करुन घ्या
शेवटी चाट मसाला टाकुन नीट mix करुन घ्या

tostito scoops oven मधे थोडे heat करुन घ्या
खाताना वरिल मिश्रण scoop मधे घ्या, त्यावर salasa टाका आणि वरुन शेव घालुन खा

वरिल मिश्रण जर तिखट केले तर वरुन गोड दहि घेवुन सुद्धा खाता येइल
मिश्रणात आवडिप्रमाणे मटार or इतर भाज्या सुद्धा घालुन try करत येइल.
appetizer म्हणुन सगळ्यांना आवडतो हा पदार्थ आणि होतो सुद्धा पटकन


Wel123
Tuesday, November 27, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow jadoo khup chan recipe aahe karun pahate.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators