Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 15, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through November 15, 2007 « Previous Next »

Prajaktad
Thursday, November 08, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजणीचे पिठ टिकवायचे असेल तर घट्ट झाकणाच्या डब्यात घालुन फ़्रिजर मधे ठेवा छान राहते.ऽजिबात विरी जात नाही..

Prady
Friday, November 09, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला उसगावात चांदीचा वर्ख कुठे मिळेल?

Saj
Friday, November 09, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Happy Diwali to all of you

Jadoo
Friday, November 09, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
मी भाजणी mixer वर दळली आणी चकल्या केल्या.इथल्या सगळ्यांच्या tips खूप कामी आल्या.
उद्या photo च टाकते चकल्यांचा


Saj
Friday, November 09, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

a photo kasa takaycha, malahi faralacha photo upload karaycha hota, pan size mothi aahe vatte.

Deepant
Friday, November 09, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks a looooooot Bee.
तुमची आयडिया वापरुन (मेणकापडी पिशवी वापरुन ) मी शेव केली. फ़क्त मी जाड प्लास्टिक ची पिशवीला holes करुन ती वापरली.पण शेव मस्तच झाली.
आम्ही नविनच शिफ़्ट झालो आहे. आमचे सामान कार्गो ने येतेय. आणी त्या सामानात चकलीचा साचा आहे. त्यामुळे हा एवढा खटाटोप.
Once again thank u.

Prajaktad
Friday, November 09, 2007 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्ष्मी पुजन चा विधी आहे कुठे..सॉरी इथे विचारतेय..पण, यावेळेला आब्यांची पानं,विड्याची पानं सगळच मिळाल आहे.. तोरण करुन झालय..यावेळेला जरा पांरपारिक पद्धतिने पुजा करावि असा विचार आहे..
plz लवकर सांगा..
(नंतर मेसेज उडवला तरि चालेल)


Manuruchi
Monday, November 12, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi , sarva maaybolikarana Diwalichya Hardik Shubheccha.

Manuruchi
Monday, November 12, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala 12 mansansathi chiken Biryani karyachi aahe, tari tyasathi tandul, chicken, masala vaigareche praman krupaya dyal ka pls.

Trupti_abhi
Monday, November 12, 2007 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manuruchi, hya linkmadhe Shonoo ne dileli recipe follow kar .
/hitguj/messages/103383/93120.html?1151326517

Dilelya pramanat andaje 20 janansathi Biryani hoil .Me keli hoti hya recipe ne chan jhali hoti . Chicken marinate karun 10 min shijavun ghetla hota .

Vrushs
Tuesday, November 13, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्त सकाळच्या नाश्त्यासाठी (न्याहारीसाठी) वेगळा बीबी आहे का? नसेल तर कोणत्या विभागात चालू करता येईल?

Shonoo
Tuesday, November 13, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुरुचि
मी फक्त बिर्याणी अन कोशिम्बीर असा बेत ठेवते. माझी रेसिपी साधारण दोन्-अडीच पाउंड चिकनची आहे. ती सहा जणांना व्यवस्थित होते. इतर प्रकार असतील जेवणात तर दहा ते बारा जणांना पुरावी.
ती रेसिपी सहज डबल करता येईल.


Sampada_oke
Wednesday, November 14, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मागे तू एकदा गुलाबजाम अर्धे कापून, मधला भाग पोखरून त्यात सारण भरायचे असे काहीतरी लिहिले होतेस. ते नक्की कसले सारण? ड्राय फ़्रूट्सचे सारण कसे वाटेल?
बाकी कोणाला आणखी काही कल्पना सुचल्यास सांगा. धन्यवाद.


Suparna
Wednesday, November 14, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, ड्रायफ्रूटच्या म्हणजे काजू बदाम चे कूट मधे गुलकंद मिसळून त्याचे स्टफिंग करून गुलाबजाम केले व पाकात गुलाबजल किंवा रोझ इसेन्स घातला तर गुलाबाच्या स्वादाचे छान लागतील.
हे एका मासिकात वाचले होते म्हणून सहज सुचवत आहे.


Dineshvs
Wednesday, November 14, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, न खारवलेले पिस्ते दुधात भिजवुन, गुलाबजाम करतानाच, ते आत घातले तर ते खुप छान लागतात.
गुलाबजामप्रमाणेच रसगुल्ल्यातही असे स्टफ़िंग करता येते. वर थोडेसे क्रीम घालायचे. नुसत्या रसगुल्ल्यापेक्षा हा प्रकार जास्त आवडीने खल्ला जातो.


Arch
Wednesday, November 14, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, मी रबडी भरते.

Psg
Thursday, November 15, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च.. कशी? नुसतं सांगू नये गं, लगेच रीतसर पाककृति द्यावी :-)

दिवे घे हं! :-)


Radek
Thursday, November 15, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही सारे ख़वेये मध्ये एक recipe दाख़वली. त्यात गाजर हलवा भरुन गुलाबजाम receipe होती. फ़क्त गाजर हलवा थोडा कमी गोड करायचा.

Sampada_oke
Thursday, November 15, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh yes आर्च. थॅंक्स.
सर्वांना विविध कल्पनांबद्दल थॅंक्स.
पूनम, अगं नेहमीसारखे गुलाबजाम करायचे आणि पाकात मुरल्यानंतर( हो ना गं आर्च) गुलाबजाम मधून आडवा कापून मधला भाग पोखरून त्यात हवे ते सारण उदा. रबडी किंवा इतर काही भरून सर्व्ह करायचे.


Psg
Friday, November 16, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह बरं! :-) फार tempting आहे :-)
धन्स संपदा..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators