Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 30, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through October 30, 2007 « Previous Next »

Amayach
Friday, October 26, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manuswini, क्रुती सुध्धा टाक ना! मुख्यत: अन्जीर बर्फ़ी आणि कमळ्फुले ची
आणखिन एक म्हणजे, माझ्या बर्फ़्या (काजु कतली वगैरे) ख़ुटख़ुटित होत नाहीत. काय करु..


Manuswini
Sunday, October 28, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमया,
ही घे.
/hitguj/messages/103383/133654.html?1193553422
कमळफुले :
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&;post=1017825#POST1017825

Amayach
Monday, October 29, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, खुप खुप धन्यवाद! यंदा दिवाळीला कमळ्फुले नक्की करुन पाहाणार आहे.

Ami79
Monday, October 29, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कमळकुलांची कृती दिसत नाही आहे. when I click on the link, Hitguj Home page opens.

Vrushs
Monday, October 29, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोडवा मध्ये आहेत कमळफ़ुले.

Vrushs
Monday, October 29, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला कुळथाचे शेंगोळे कसे करतात हे माहिती आहे का? ईथे कुठे आहे का त्याची recipe?

Prajaktad
Monday, October 29, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्तप्यासाठी दाळ्-तांदुळाचे प्रमाण काय असावे?माझ्याकडे इडली राइस आहे

Vishee
Monday, October 29, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे Halloween साठी जे मोठे मोठे भोपळे आलेत ते खातात का कोणी सांगा please . की नुसतेच carving वगैरे साठी असतात ते?

Manuswini
Monday, October 29, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशी,
अय्या, खातात ना. चिकन पोट पाय(छोटे भोपळे), pumpkin soup , pumpkin pie .

प्राजे,
अग इडली तांदूळ नको घेवूस. माझा अनुभव तरी खास नाही. इडली तांदूळाची पिठी नाही होत, fine grind नाही होत, रवेदार होतो. म्हणून डोस्याला साधाच तांदूळ घे.

1.5:1 घे तांदूळ : उडद डाळ.


Zee
Monday, October 29, 2007 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे वालाची डाळ आणल्या गेली आहे चुकुन, त्याचे काय करता येइल? अख़्ख़े वाल नाहीत डाळ आहे.. काही रेसेपीज आहेत का??

Prajaktad
Tuesday, October 30, 2007 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने ! ई. राइस मीही वापरला तेव्हा ठिकठाक झाले...मला वाटल प्रमाण चुकले असेल..ऽसो आता साधा वापरते तांदुळ

Vishee
Tuesday, October 30, 2007 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, thanks ग शंका दुर केल्याबद्दल.
ते छान छान जर्द केशरी रंगाचे भोपळे बघुन अगदी घ्यावासा वाटला म्हणुन एक आणला पण तो आपल्या नेहेमीच्या भोपळ्यासारखा नाही वाटला चवीला (अक्षरश: बेचवच आहे, मुळची गोडी काहीच नाही). किसल्यावर असा रसा S ळ किस नव्हता, सुकट वाटला, म्हणून विचारलं हा खायचाच ना.


Rajasee
Tuesday, October 30, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मनु, baked चकलि करणे शक्य आहे का? असल्यास मला plz recipe देशिल?

and in moog dal halwa recipe you told to soak dal in milk what do you do with milk once get dal out of it?

Orchid
Tuesday, October 30, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच पुरणपोळ्या केल्या होत्या. त्याची कणिक उरलेय. त्याच काय करता येइल? त्यात थोडी कणिक मिसळुन जरा घट्ट करुन पराठे [बटाटा पराठे] करता येतील का? ही कणिक २-३ दिवस टिकेल का?

Sakhi_d
Tuesday, October 30, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पारंपारीक चकलीची भाजणी कशी करतात कोणी सांगेल का?

Anjalisavio
Tuesday, October 30, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/93046.html
वृश, हि बघ लिंक.

Dineshvs
Tuesday, October 30, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झी वालाची डाळ भिजवुन उसळ करता येते. त्याला डाळिंब्याची सर येत नाही, पण वाईटही लागत नाही.
धनशाक करता येतो. कुठल्याहि रसभाजीत घालता येते.

ऑर्चिड, या कणकेला तार येत जाते. म्हणुन लवकरात लवकर संपवली तर चांगले. पराठे वैगरे करता येतात. पुरेशी घट्ट केली तर साध्या घडीच्या चपात्याही करता येतात.


Vrushs
Tuesday, October 30, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स अंजली. आता बघू मिळतात का इथे कुळिथ.मी बोस्टन जवळ असते. नाहीतर मिश्र पिठाचे करून बघेल.

Vrushs
Tuesday, October 30, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला चायनीज डोसा कसा करतात माहिती आहे का?
डोसा करताना त्याच्यावर कोणतातरी चायनीज साॅस लावतात पण कोणता?


Orchid
Tuesday, October 30, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks दिनेशदा, पराठे किंवा पोळ्या करुन बघीन.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators