Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अंजीर बर्फ़ी

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » वड्या » अंजीर बर्फ़ी « Previous Next »

Manuswini
Sunday, October 28, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमया ने मल ही बर्फ़ी विचारली पन इथे कोणीच कशी लिहीली नाही?

ही डायबीटीस लोक सुद्धा खावु शकतात पण प्रमाणात. गोड नसते असे नाही पण बर्‍यापैकी sugar असु शकते.

1/2 pound सुखे अंजीर,
4 tbs original corn syrup, the brand mentions that no added sugar or use apple sauce ,
काजु तुकडे,
unsalted पिस्ता तुकडे,
बदाम तुकडे,
पाव वाटी तूप,
अंजीर कुटावे(हो, ते mash करावे),कोरडेच कुटावे जर खुप सुखे असतील तरच अगदी थोडे दूध घालावे.,
तूप or butter टोपात टाकून मंदाग्नीवर गॅस ठेवावा.
unsalted पिस्ता तुकडे

तूप टाकले की त्यात apple sauce or maple syrup टाकावे, सतत ढवळत रहावे, आता अंजीर टाकावे, मग सगळे dry fruits ( dry fruits कमी घालावे नाहीतर Dry fruits बर्फ़ी होईल.)

apple sauce or maple syrup बर्‍यापैकी घट्ट होईल. मग एका butter or तूप लावलेल्या थाळेत थापून वड्या कापाव्या.


Amayach
Monday, October 29, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु खुप खुप धन्यवाद! अंजीर बर्फ़ी खुपच छान वाटते आहे. घरी अंजीर आहेतच, करुन पाहते आणि तुला सांगते कशी झाली ते.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators