Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बेक्ड चिकन

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » कोंबडी किंवा चिकन » बेक्ड चिकन « Previous Next »

Skdeep
Thursday, October 18, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी बेक्ड चिकन साधेच म्हणजे जास्त तेल बटर न वापरता अमेरिकन पध्दती प्रमाणे नुसते हळद मीठ थोडसा मसाला घालून कसे करावे माझे चिवट होते बेकवेअर झाकून ठेवावे का तसेच बेक्ड मासे कमी तेल घालून कसे करावेत


Skdeep
Friday, October 19, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी सान्गेल का? मला बेक कसे करायचे म्हणजे किती तापमान आणि झाकून ठेवायचे का किती वेळ ठेवायचे अशी माहिती हवी आहे

Shonoo
Thursday, December 13, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

40 cloves chicken किंवा shake-n-bake chicken अशा रेसिपी गूगलून पाहिल्यास चिकार माहिती मिळेल चिकन बेक करण्याबद्दल.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators