Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 09, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through October 09, 2007 « Previous Next »

Zee
Wednesday, September 26, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रिल्ड टोफ़ु कसा करतात? मला कोथिम्बीर वाटुन लावतात एवढेच माहिती आहे. पण किती वेळ ग्रिल करायचे ते माहीती नाही. ईथे डीटेल रेसीपी नाही.

Manuswini
Wednesday, September 26, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झी त्यात काय एवढे मोठे,

firm टोफ़ू आणा( organic ) चांगला. त्याला low sodium soy sauce,olive oil ,लिंबू juice ,लसूण paste चोपडा जर indian style ने grill करायचा असेल तर आणखी कोथींबीर, हिरवी मिरची paste लावा.

थोड्या वेळ ठेवा. मग screwer वर टोचून त्याला एका tray च्या दोन्ही टोकावर ठेवा खाली उरलेला marinade टाका त्या tray मध्ये.(त्याने एकदम dry न होता चांगला होतो). firm tofu असेल तर १५ मिनीटे ३२५ वर चांगला brwonish होतो.

soft चे माहीत नाही.:-)



Mepunekar
Wednesday, September 26, 2007 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पल्लवी, खाली दिलेल्या link वर बघ, तुला हवी ती माहिती मिळेल
/hitguj/messages/103383/83811.html?1179046627


Manuswini
Wednesday, September 26, 2007 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण उपास,तुला कुठे झक्की दिसले?



Upas
Wednesday, September 26, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला उपास कुठे दिसला पण.. :-O

Manuswini
Wednesday, September 26, 2007 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,
अच्छा असे का? कळ्ळं हो. असा kiddish पणा बरा नाय :-)


Jagu
Thursday, September 27, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आज पुतण्याच्या वाढदिवसा निमित्त १० जणांसाठी व्हेज फ़्राइड राइस बनवायचा आहे. कृपया मला प्रमाणासहीत रेसिपी द्या, व त्या सोबत काय बनवू त्याचीही रेसिपी द्या.

Prady
Thursday, September 27, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/112203.html?1152201246

जागु इथे मिळेल रेसेपी. दिनेशदांची आहे त्यामुळे डोळे मिटून फ़ॉलो कर. छान होतो हा राईस.

Rajasee
Wednesday, October 03, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dinesh, mala quick cooking oatmeal chya jhatpat honare breakfast items chya kruti havya aahet.

doc ni oatmeal khayla sangitale aahe aani roj tyachi kheer nahi khau shakat ....

dhanyavaad!!

Karadkar
Wednesday, October 03, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजसी, दिनेश ना विचरले आहेस पण मी उत्तर दिले तर चालेल का?

तु instant Oatmeal वापरतेस का? तर ते flavor नसलेले जे असते ते आण कारण त्यात साखर नसते. पाणी घालुन शिजवताना त्यात थोडे मीठ, लाल तिखट घालुन शिजव. खाताना सोबत चटणी, किंवा लोणचे घेउन छान लागते.

त्याचा उपमा पण छान होतो पण सकाळी सकाळी करायला येवढा वेळ नसेल तर वरचि पद्धत सोपी आहे.

मी उपमा रेसिपी लिहिन उद्या वगैरे.

Dineshvs
Wednesday, October 03, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा मिनोतीने लिहिले आहेच कि.

साखरेशिवाय शिजवुन त्यात मिरची कोथिंबीर घालुनही खाता येते.
दुधात शिजवुन त्यात मीठ मिरपुड घालुन खाता येते.

आपण नेहमी जी न्याहारी घेतो, त्या पदार्थात ते मिसळता येतात.

पण अगदी खरे सांगायचे तर मला तो प्रकार जरा बेचव वाटतो. औषध म्हणुन खायचे इतकेच.


Rajasee
Thursday, October 04, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hey!!! thanks minoti


दिनेश तुम्हल हि धन्यवद. उद्याच try करते instant उपमा, तो मिनोतिवाला बिन फ़ोडाणीचा. खरच सकाली breakfas त करत बसायल अजिबात वेळ नस्तो

धिरडी वैगेरे होतात क किन्वा mix-flour धिरडी करताना ते quick cooking oatmeal टाकले तर चाल्ते का? मागे एकदा मी try केला होता तर ते (आता आठवत नही धिरड. होते क थालिपिठ) तव्याला चिकटले होते, काय करायला हवे होते


Dineshvs
Thursday, October 04, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमक्या कुठल्या कारणासाठी वापरायला सांगितले आहेत ?
आपल्याकडे त्याला पर्याय आहेतच. ब्रेकफ़ास्टचे अनेक पर्याय आहेत.


Prajaktad
Sunday, October 07, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेसन्-रवा लाडु करताना छोटा prob झालाय.. बेसन्-रवा लाडुच मिश्रण सैलसर वाटतय... २ वाट्या बेसन पाउण वाटि रवा सव्वा २ वाटि साखर अस प्रमाण घेतल होत..साखरेचा एकतारी पाक केला होता... मी नेहमिच हे प्रमाण घेते.. ४-५ तासात चांगल आळुन येत.. आताही वरुन कोरड वाटतय.. पण, लाडु वळताना सैलसर वाटतय.. रवा बेसन दोन्ही खमंग भाजले होते..
काय करु?बेसन किंवा रवा कोरडा भाजुन घालु का?


Manuswini
Sunday, October 07, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवा जाडा वापरला का प्राजक्ता?
आता साखर(पाक) ही आहे टाकलेली तेव्हा रव्याच्याएवजी बेसन कोरडेच खंमग मंदाग्नीवर भाजून टाक.
पाक एकतारी होता का दोन तारी? साखर कमी चिकट असेल पाकात तरी असे होते ते मिळून येत नाही मिश्रण.

बघ करून, हा माझा अंदाज आहे नी टीप आहे ती सुचवली.


Prajaktad
Monday, October 08, 2007 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवा बारिकच होता, पाक एकतारी होता.. अग नेहिमिच करते लाडु.. यावेळिच काय गंडलय ते कळत नाही.. अगदी वाहात नाही आहे मिश्रण.. लाडु वळल्यावर घट्ट होत नाही आहेत.. बेसन भाजुन घालते थोडे.. मग, सांगते जमतय का.

Prajaktad
Monday, October 08, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जमले जमले!...एकदाचे लाडु प्रकरण आटोपले..बेसन भाजुन घातले कोरडेच..धन्स मनु!

Manuswini
Tuesday, October 09, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पाठवून दे इथे प्राजे :-)

Prajaktad
Tuesday, October 09, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके! पत्ता दे पाठवते लगेच...

Heena21
Tuesday, October 09, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pasta salad chi recipe कुणी सांगेल का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators