Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 14, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through August 14, 2007 « Previous Next »

Manuruchi
Tuesday, August 07, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi , good morning
mazya prashnana uttar dyache nahi ase tharvle ahe ka sarvani, mala dineshdan chya kadun khup apeksha ahet , mala pls. Butter chicken chi recipe dya na

Alpana
Tuesday, August 07, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/93134.html?1149872345

chk this link for butter chicken

Manuruchi
Tuesday, August 07, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Alpana , maza ata maaybolikarnwarcha vishwas udala hota, pan atta punha vatu lagala aahe .

Ami79
Tuesday, August 07, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुरुची, थोडेसे शोधले असतेस तर तुला लगेच मिळाले असती कृती.

Alpana
Tuesday, August 07, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

no need to say thanks... i just searched it and pasted links.... neither i have posted any receipy or even tried any of butter chicken receipies... thanks to all who do post their receipies

Arch
Tuesday, August 07, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुरुची, मायबोलीवर ताट वाढून ठेवलेल असत. घास मात्र आपला आपणच घ्यायचा असतो. कोणी भरवण्याची वाट पहात बसायच नसत.

Dineshvs
Tuesday, August 07, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुरुची, तसे काहि नाही. पण इथे ती रेसिपी आहे, एवढे माहित होते.

Mepunekar
Wednesday, August 08, 2007 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़्या कलीगने आज तिच्या बागेतल्या organic झुकिनी दिल्यात. त्या पांढर्‍या रंगाच्या, आकाराने छोट्या लाल भोपळ्यासारख्या आहेत. मी अशी झुकिनी कधी पाहिल्याचे आठवत नाही मार्केट मधे.
तर त्या झुकिनिचे काय करता येइल?
मला कराडकर ने दिलेल्या पराठा, भाजी च्या रेसिपी'स मिळाल्या इथे, पण मला वाटते कि ते हिरव्या झुकिनी (काकडी सारखी दिसते ती)साठी असाव्यात. कोणाला माहीत आहे का?


Dineshvs
Wednesday, August 08, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mepunekar त्या बहुतेक स्क्वॅश असाव्यात. मैत्रिणीला नीट नाव विचारायला हवे. झुकिनी, हिरव्या आणि पिवळ्याही असतात.

Rads
Wednesday, August 08, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माला कोणी टोमटो सूपची रेसिपी सान्गेल का

Karadkar
Wednesday, August 08, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्यश्री अग हा बघ गोल झुकीनीचा फोटो.
http://images.google.com/images?svnum=10&um=1&hl=en&q=round+zucchini&btnG=Search+Images

पराठे ह्याचे पण छान होतात.


Arch
Wednesday, August 08, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग रायतं कर. छान लागत, दाण्याचा कूट घालून.

Mepunekar
Thursday, August 09, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर, आर्च, दिनेशदा खुप धन्स!
भरपुर आहेत सो मला पराठे, रायता बरेचदा करता येइल.
दिनेशदा, माझी अमेरिकन मैत्रिण त्या भाजीला झुकीनी च म्हणत होती
पण बहुतेक ते squash च असावं.
हा बघा फ़ोटो त्या भाजीचा


Ami79
Thursday, August 09, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॅड्स, सुस्वागतम. थोडेसे शोधलेत तर तुम्हाला कृती मिळेल.

Manuswini
Monday, August 13, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग ही झुकीनी नाही.

हा मराठीत सांगायचे तर भोपळाच.

छान भाजी नाहीतर वडे नाहीतर पराठे(किसून)

मस्त होतील.


Suniti_in
Monday, August 13, 2007 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी फ्रोजन मावा आणला आहे. त्याचे काय पदार्थ बनविता येतील? पोळ्या ची रेसेपी वाचली मी. आणखी कशात वापरता येईल?

Ksmita
Monday, August 13, 2007 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुधी हलवा , गाजर हलवा यात मावा /खवा घालता येतो छान होतो हलवा
तसेच बर्फ़ी बनवता येईल


Mepunekar
Tuesday, August 14, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, त्याचे मिनोती आणी आर्च ने सुचवल्याप्रमणे एकदा पराठे आणी रायता करुन पाहिला, छान लागल्या दोन्ही गोष्टी.
तु त्या squash चे वडे कसले म्हणतेस? आपण लाल भोपळ्याचे करतो तसे घारगे का?
माझ्याकडे अजुन स्टॉक आहे squash चा :-)


Manuswini
Tuesday, August 14, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या, हो घारग्यासारखेच पण गोड नाही गं कारण तितकी लाल भोपळ्यासारखी चव नसते ह्याला त्यामुळे गोड नको करुस, calorie ची पर्वा नसेल तर वडे कर.
मी पराड्याची रेसीपी नाही बघितली अजून, पण मी असे केले होते वडे, रेसिपी काही मोठी अशी नाही, ही घे,

माझे सगळे अंदाजाने असते तेव्हा जेवढा कीस पडेल त्यानुसार तु खालील जीन्नस घालु शकतेस.

भोपळा किसून घे कोरड्या परातीत(शिजवायचा नाही), भरडलेले जीरे, किंचीत ओवा पुड,आले,आपला गरम मसाला नी आमचुर पुड,मीठ,कोरडी कोथींबीर बारीक चीरून, कसुरी मेथी,
आता कणीक,तांदूळ नी बाजारी ह्याचे प्रमाण 2:1:1/2 असे घे.

थोड्या वेळाने वडे करून तळ.
गुजराती लोक बाजरी वडे करतात मेथी घालून तसे लागतात.

नाहीतर दुसरा option सरळ pie कर चांगला लागतो.

त्यात nutmeg, cinnamon वाइरे टाकून.


Prady
Tuesday, August 14, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिती पुरणपोळी, करंजी, साटोरी आणी लाडू मधेही छान चव येते खव्यामुळे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators