Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 25, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through June 25, 2007 « Previous Next »

Supermom
Friday, June 22, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी, भाजी गुप्त झाली की काय? मला तरी सापडत नाहीय.

Ravisha
Friday, June 22, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे oatmeal बद्दल सांगा न कुणीतरी....

Mrinmayee
Friday, June 22, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु. मॉ. भोपळ्याची बाकरभाजी
/hitguj/messages/103383/92991.html?1182528282

Marhatmoli
Friday, June 22, 2007 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे खरच कि,

मला पण मिळत नाहिये आता. काल मी वेगळा thread बनवला होता या भाजिसाठि. anyways supermom हवि असेल तर परत लिहिन आज संध्याकाळि. कृति mostly मृण्मयी च्या कृतिसारखिच आहे, पण दिनेशदंनि सांगितल्याप्रमाणे चारोळिचे वाटण आहे त्या पुस्त्कातल्या कृतित.


Milindaa
Friday, June 22, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=919163#POST919163

कलौंजी म्हणजे काय?

Milindaa
Friday, June 22, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ravisha, हे बघा

/hitguj/messages/103383/127167.html?1182530148

Ravisha
Friday, June 22, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you very much,Milindaa

Ksmita
Friday, June 22, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

milindaa ,
कलौंजी म्हणजे कांद्याचे बी
or Onion seeds
हे काळ्या रंगाचे असतात साधारण काळे तिळ किंवा ओव्यासारखे दिसतात
कलौंजीचा एक छान वास स्वाद येतो फ़ोडणीत किंवा पदार्थात घातल्यावर


Mepunekar
Friday, June 22, 2007 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलोंजी समोसाच्या cover मधे पण घालतात.

Manjiree
Friday, June 22, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रताल्याच्या उपासाच्य पदार्थन्शिवाय इतर काहि पाकक्रुति आहेत का? अस्ल्यास क्रु. सान्गावे.

Ksmita
Friday, June 22, 2007 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manjiri, कांदा घालून रताळ्याचा कीस चांगला लागतो थोडी वेगळी चव !
बटाट्याच्या काचर्‍यासारखी छान कुरकुरित रताळं काचर्‍या होतात तेल थोडं जास्त घालून खरपूस खमंग परतायच्या !!

Manjiree
Saturday, June 23, 2007 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks. I'll try. Too many yams at home.

Amayach
Saturday, June 23, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु मॉ, लग्नातल्या पातळ भाजीची क्रुती टाकतेस का Please? अग वाचल्या पासुन करुन खायची इछ्छा होते आहे.

Dineshvs
Saturday, June 23, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरवी मिरची आणि खोबरे व जिरे यांचे वाटण लावुन रताळ्याची भाजी छान होते. रताळ्याच्या पुरणपोळ्या छान होतात. कुठल्याही रसभाजीत बटाट्याच्या जागी घालता येतात. कचोरीच्या कव्हरसाठी वापरता येतात.

Disha013
Saturday, June 23, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केळी आणि condensed milk च्या वड्या होतील का नीट? केळी पिकुन काळी पडायला लागलीत.आणि कं. मिल्क्चा caN संपवायचाय.


Manjiree
Saturday, June 23, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कचोरिच्या साटी पिटामधे मिसळुन टाकावे का? आभारी आहे. आअजुन एक प्रश्न, पोळ्या खाण्यालायक मऊ राहिल्या नस्ल्या तर त्याचे काय करावे?

Dineshvs
Sunday, June 24, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, त्या वड्या घट्ट होण्यासाठी त्यात रवा किंवा खोबरे घालावे लागेल.
मंजिरी, रताळ्याबद्दल विचारलेय ना ? कचोरीच्या कव्हरसाठी वापरता येतील.
पोळ्या कुस्करुन त्याचा चिवडा, किंवा गुळ तुप घालुन लाडु करता येतील.


Manjiree
Monday, June 25, 2007 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yes. Sorry for not being specific. Thanks a lot for info. It is great reading all great tips here and put it to use. Cooking can be a hell of a job or a great fun depending upon the attitude we have towards it. And everybody here has a love for cooking n eating. Thank you once again.

Bee
Monday, June 25, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला Zucchinis च्या कृती हव्या आहेत. कुणाला माहिती असतील तर प्लीज इथे लिहा..

मी 'नेन्द्र बले' की 'नेद्र वले' ह्या नावाची दोन लांबलचक कच्ची केळी आणलीत. त्याचे चिप्स छान होतात. ह्या केळीचे चिप्स तळल्यानंतर आपोआप पिवळे होतात. त्यासाठी हळद वापरावी लागत नाही. पण काल केलेले चिप्स कुरकुरीत झाले नाही. मी खूप वेळ तळलेत, त्याचा रंगही बदलला, पण काही केलेना ते कुरकुरीत झाले नाही. केळी छान कच्ची होती. इतकी की साल निघता निघत नव्हती.

धन्यवाद.


Milindaa
Monday, June 25, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, झुकिनी ची भाजी, पराठा आणि रायते यांच्या कृती योग्य त्या विभागात आहेत. तेथे जाऊन बघ.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators