Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Oatmeal recipes

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » Oatmeal recipes « Previous Next »

Rajshri
Saturday, March 24, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oatmeal vaprun tikhat padarth banavta yetil ka?

Chandrika
Monday, March 26, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rajshri,

he karun bagh. Khup chan lagat.

Oats Pongal

Oats (Regular not quick cooking) - 1 cup. Moong dal - 1/2 cup. Cumin -1 tsp. Pepper - 1/2-1 tsp. Ginger finely chopped - 1 tsp. Cashew nuts - 2 tsp. Curry leaves - 1 sprig, hing, Oil/Ghee - 3 tsps

In a pressure cooker heat the oil/ghee, add cumin, pepper, hing and cashew nut. Add oats, rinsed and drained moongdal, chopped ginger, curry leaves, salt and 3 cups water. Close the cooker lid and cook until one whistle.

Oats cha upama pan changala lagato.

Jhuluuk
Friday, March 30, 2007 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय राजश्री,
ओटमील खालिल प्रमाणे पण बनवता येतिल.

१. olive oil मध्ये जिर्‍याची फ़ोडणी करायची, त्यात उभा कापलेला कांदा, वेगवेगळ्या कलरच्या सिमला मिर्च घालुन एकदोन वेळा toss करुन घ्यायच्या. चवीप्रमाणे तिखट(हवे असल्यास), मीठ.
यात भिजवलेले ओट्स घालायचे आणि दोन मिनिट शिजु द्यायचे. (सौजन्य: संजीव कपुर)

२. वरचीच कृती करताना मोड आलेले मुग आणि एखादा उकडलेला बटाटा घातला तर अजुन वेगळी डिश बनु शकते.

सर्व्ह करताना थोडीशी कोथिंबीर घालवी.
विविध रंगी आणि पौष्टिक असे हे ओटमील नाश्ता किंवा lunch म्हणुनही चालतिल. आपल्या भारतीय चवीप्रमाणे विविधता आणता येईल.


Ravisha
Friday, September 14, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रीका,हे ओटमील पोंगल एकदम छान जमले बरं का!!! धन्स!!!

Chetu08
Friday, September 14, 2007 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi pan karte oats jarashe shekvun gheun mag aaplya nehmichya upamyasarkha upma. chhan lagto.

Vishakha123
Saturday, February 16, 2008 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे ओट आरोग्यास काही विशेश उपकारक आहेत का हे क्रुपया सान्गावे...

Dhanu66
Wednesday, May 28, 2008 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(माझ्या माहीती प्रमाणे), ओटस मध्ये भरपुर फ़ायबर असते.

आपल्या नेहमीच्या रव्याच्या उपम्या प्रमाणे, ओटस चा ही उपमा करता येतो. खुपच छान लागतो.


Dineshvs
Wednesday, May 28, 2008 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओट्स, तव्यावर थोडे कोरडेच भाजून घ्यायचे. आणि त्याचे पिठ करायचे. याचा उपयोग करुन, उपमाच नव्हे तर, डोसा, ढोकळा, शिरा वगैरे पण करता येतो.
फ़ायबर बरोबरच कोलेष्ट्रोल कमी करण्यासाठी पण याचा फ़ायदा होतो. अर्थात याचवेळी नव्याने कोलेष्ट्रोल पोटात जाणार नाही, हे बघावे लागेलच.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators