Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through March 13, 2007 « Previous Next »

Supermom
Monday, March 12, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
चीज पराठ्याची रेसिपी लिहिणार का प्लीज?


Manuswini
Monday, March 12, 2007 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ,
sorry dineshada ,
दिनेशदा त्यांची रेसिपी देतीलच पण मी माझी रेसीपी देतेय बघ आवडते का?

इथेच पटकन देते,
कुठल्याही चीझचे मिश्रण, किसलेले तीन प्रकाराचे मिश्रण आणायचे बाहेरुन, mixie मध्ये वाटुन आणखी बारीक कर, मऊ सुद्धा होईल त्याने पसरयाला मदत होते पराठा लाटताना.
त्यात बारीक चिरलेली कोथींबीर,बारीक वाटलेली ओवा पुड,आले किसलेले,हिरवी मिरची बारीक कापलेली,
हे सर्व रूम temp आणलेल्या चीझ मध्ये घालावे.
कणीक मीठ, तुप विरघळवुन घालुन(नाहीतर दही घालुन)खुप घट्ट भिजवुन झाकुन ठेव,
थोडेसे बेसन(भजलेले उत्तम) फुरफुरायचे चीझ मध्ये,(का? कारण चीझ वितळुन पुर्ण पराठ्याच्या बाहेर येत नाही जर बेसन फुरफुरलेले असेल तर.....).

पाहीजे तर उंडा करुन मिश्रण भरायचे नाहीतर दोन पातळ पोळ्या लाटुन चीझ पसरुन भरुन पराठा लाटायचा. हलगदपणे गरम तव्यावर भाजुन पुदीना चटणी बरोबर खायचा.

दुसरा वापर चीझचा,
egg fritata बनव.


Supermom
Monday, March 12, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू, तुझी रेसिपी खूप आवडली ग, पण पातळ स्लाइस आहेत चीजचे. ते किसणं शक्य नाहीय. पोळी लाटून त्यावर एक दोन स्लाईस ठेवून पुन्हा घडी करून लाटली अन परतली तर होईल का?
अन egg fritata कसा करायचा ग?


Manuswini
Monday, March 12, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पातळ slices असतील तर कुसकरून, mixie तुन काढुन बघ.
नाहीतर best म्हणजे हा खटाटोप करण्यापेक्षा सरल egg fritata कर.

मी साधारण सहा लोकांना पुरेल इतके प्रमाण देतेय,
(indians eat less in breakfast (general survey) compare to americans so even you take 4 eggs, easily six people can eat.)
चार अंडी,
२ tsp मैदा,
एक कप दूध,
अंडी घुसळ दूध, थोडेसे butter stick नी मैदा टाकुन,
all kinds of bell pepper, take orange, red, yellow peppers and cut in julians size(long, thinly sliced), jalapeno cut in long, thin slices

basically you can take as much vegetable as you want but half of each bell pepper cut in julians is sufficient for this egg fritata.
मशरूम्स, thinly slicedl ,
italian seasoning ,
lemon pepper salt असेल तर, नाहीतर oregano,parsely mix,
हवी असेल तर broccoli तुरे,
कांदा again thinly sliced
कृती:
छान stir fry pan or iron skillet घे that can be used in oven, pan size should be of 11 inches नाहीतर batches मद्ये करावे लागेल लहान pan असेल तर,
olive oil टाक, गरम झाले की आधी कांदा मग वरील भाज्या, आधी peppers roast कर मग मशरूम्स मग त्यात चवीप्रमाणे jalapeno, lemon salt, italian seasoning or oregano and parsely mix ,तुझे चीझचे त्य्कडे, you can mix all kinds of cheese here ,
मग घुसळलेले अंडे टाक. ढवळु नकोस. एका बाजुने सेट झाले की मग हलगद न फाटता परत.
त्या आधी दहा मिनीटे oven 350C सुरु कर मग हा अख्खा pan oven मध्ये ठेव.
१५ मिनीटात egg fritata तयार.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators