Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Kitchen counter top cleaning

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Household Cleaning » Kitchen counter top cleaning « Previous Next »

Chiku
Thursday, July 13, 2006 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी US मधे आहे. किचन मधे ओट्याला self adhesive पेपर लावला आहे आणि आता तो निघता निघत नाहिये. कोणी सांगाल का कसा काढता येइल ते?


Shonoo
Friday, July 14, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होम डेपो मध्ये विचारून पहा. ओटा कसला आहे- कोरिआन, संगमरवरी, फ़ॉर्मायका, ग्रॅनाइट? वॉलपेपर काढण्यासाठी जी सोल्युशन्स मिळतात ती चालावीत असे वाटते. पण होम डेपो किंवा तत्सम दुकानात विचारून खात्री करून घ्यावी हे उत्तम.

Chiku
Saturday, July 15, 2006 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओटा फ़ोर्मायकाचा असावा. सोलुशन्स वापरुन पाहिली, नाही निघत त्याने.

Amayach
Saturday, July 15, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याच्या वन एट हंड्रेड नंबर वर कॉल करुन विचार. बर्याच कंपन्या माहिती देतात.

Shonoo
Monday, July 17, 2006 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You can also try nail polish remover - try it on a small ( obscure if possible ) spot first.

Malavika
Monday, July 17, 2006 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

409 अथवा lysol all purpose सारखे cleaner वापरून पहा.

Divya
Monday, July 17, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chiku पाण्याने तो पेपर खुप वेळ ओला करुन ठेवायचा म्हणजे स्पंज किंवा कापड ओल करुन बराच वेळ कागदावर ठेवले कि कागद हळुहळु सुटु लागतो, थोडे वेळखाउ होते पण निघतो असा.

Chiku
Monday, July 17, 2006 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.
मी १-८०० वर फोन करुन पाहिन.
दिव्या, ते पण करुन पाहिले, सुरिने खरवडुन थोडा निघाला आहे, आता वरील काही उपायांनी बघु काय होते ते.


Prajaktad
Tuesday, September 05, 2006 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किचन countar टॉप वर चे हळदिचे पिवळट दाग कशाने जातिल?

Miseeka
Tuesday, September 05, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाळदि चे डाग जाण्यासाठी Lysol All Purpose Cleaner वापर.

Lopamudraa
Tuesday, November 21, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या kitchen table ला गंज लागलेल्याचा डाग पडलाय.. तो ब्लीच नेही जात नाहिये..!!!
आणि washing power मध्ये जे biological.. nonbiological
प्रकार असतात त्यापैकी कोणता चांगला? नक्कि काय फ़रक असतो त्यात?
( एव्हढ साध पण माहित नाही?)


Chiku
Friday, November 24, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा किचन टॉप झाला बरं का स्वछ
Goof off नावाचे एक सोलुशन मिळते, ACE Hardware सारख्या दुकानात. ते ओट्यावर स्प्रे करुन ठेवले अर्धा तास. मग आमच्या अपार्टमेंटच्या maintainence च्या माणसाने छोटी ब्लेड्स दिली होती त्यानी पटकन निघाला तो पेपर. त्याने कुठ्लेही डागपण निघतात. लोपा, तु ट्राय करुन बघ.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators