Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Koni sangel ka?

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » Koni sangel ka? « Previous Next »

Anaghang
Thursday, July 06, 2006 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला उपासाच्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार कोणी सुचवेल का?उदा.काकडी,सुरण,भेंडी इ.
कच्ची केळी+सुरण+बटाटा असे पॅटीस मी ऐकलेले आहे!!! कोणाला माहिती आहे का?
माहिती असल्यास पाठवेल का?

Moodi
Thursday, July 06, 2006 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा उपहार या सदरात वडे या बीबी अंतर्गत तुला वेगवेगळे कटलेटस अन पॅटीस मिळतील. ही दुसरी लिंक बघ.

/hitguj/messages/103383/94279.html?1107538496

दुसरे म्हणजे सुरण, केळी किंवा बटाटा उकडुन त्यात हिरवी मिर्ची, आले, दाण्याचे कुट, कोथिंबीर, जिरे, मीठ अन साखर घालुन ते तुपात किंवा रीफाईंड तेलात शॅलो फ्राय करायचे. वाटल्यास लाल तिखट घाल मिर्ची ऐवजी.

दुसरा प्रकार म्हणजे राजगिरा पीठ, दाण्याचे कुट या उकडलेल्या केळ्यात किंवा सुरणात घालुन त्यात वरील जिन्नस घालुन ते फ्राय कर.

इथे फक्त बटाट्या विषयी माहिती आहे. बाकी हे तू करु शकतेसच. यावर वेगळे कुणी फारसे लिहीलेल नाही. पाहिजे तर हा अख्खा बीबी वाचुन बघ एकदा. बाकी लोकांनी सांगीतले तर छानच.


Akshitija
Monday, March 15, 2010 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी उपासाच्या बिस्किटांची रेसिपी देउ शकेल का?
Thanks in advance

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators