Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मठ्ठा

Hitguj » Cuisine and Recipies » पेये » मठ्ठा « Previous Next »

Poorva
Thursday, June 08, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मठ्ठा कस बनवावा कुणी सांगेल का? धन्यवाद.

Psg
Friday, June 09, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही रेसिपी आपल्याकडे नाहीये? पण आता chance मिळाला आहे तर लिहून घेते :-)

मठ्ठा:
साहित्य- आंबट ताक/ दही, आलं, मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, पाणी

ताकात थोडं पाणी घालून ते dilute करावे. आंबटपणा थोडा कमी झाला पाहिजे. त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर घालावी. सगळे mixer मधून एकदा फ़िरवून घ्यावे. त्यात किसलेले आले, मिरच्यांचे तुकडे आवडत असतील तितके आणि भरपूर कोथींबीर घालावी. पुन्हा एकदा mixer मधून काढावे. fridge मधे थोडं गार करावे. झाला मठ्ठा तयार.
शक्यतो आंबट ताकच घ्यावे. त्याला छान चव येते. आंबट दही असेल तर ते पाणी घालून आधी घुसळून घ्यावे. थोडक्यात दह्याचे आधी ताक करावे, मग वरच्यासारखेच.
मठ्ठ्याची consistency ताकापेक्षा पातळ असते!


Amayach
Friday, June 09, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मठ्ठ्यात थोडीशी धणे आणि जीरे पुड देखिल घालते. छान लागते

Savani
Friday, June 09, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा मट्ठा, इकडे भाज्यांमध्ये कसा आला?

Arch
Friday, June 09, 2006 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, अग, कोथिंबीर घातली आहे न? म्हणून असेल.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators