Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
घरी भाज्यांची लागवड( cultivation ) ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » घरी भाज्यांची लागवड( cultivation ) « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 14, 200820 04-14-08  6:04 pm

Vkudtarkar
Wednesday, April 16, 2008 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांची खुप आभारी आहे. मी थोडा पुदिना लावलाय. त्याला थोडी पालवी पण फ़ुटलीय.

कोथिंबीर कशी लावयची. धने पेरले तर कोथिंबीर उगवेल का?


Deepant
Wednesday, April 16, 2008 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, प्लीज मला मेथी कोथिंबीर कशी लावायची जरा सविस्तर सांगाल का? माझ्याकडे बाल्कनीत सकाळी ६-७ तास ऊन येते. अजुन कोणत्या भाज्या फुले येऊ शकतील?

Deepant
Wednesday, April 16, 2008 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन कोणाला याबद्दल माहिती असेल तर प्लीज सांगा.

Nkashi
Thursday, April 17, 2008 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deepant तुम्हाला हवी असलेली माहिती मनुस्वनीने दिली आहे
/hitguj/messages/103383/188.html?1208401104


Deepant
Thursday, April 17, 2008 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्यू व्हेरी मच नक्शी.

Vkudtarkar
Wednesday, May 07, 2008 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी टोम्याटो आणि मेथी लावली घरी. टोम्यटोची अगदी छोटी रोप आलीत पण मेथी काही उगवत नाही. मेथी लावुन आठ दिवस झालेत.

Ami79
Thursday, June 05, 2008 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी लाल मिरच्या घेऊन आले. तेव्हा आवरणात उरलेल्या बिया अशाच टाकून देण्या ऐवजी सहज कुंडीत ताकल्या. त्या रुजल्या आहेत.

परंतू धणे काही रुजले नाहीत. इथे कुठेतरी मी धणे कसे लावावे हे वाचले होते. (म्हणजे रगडून त्याचे दोन भाग करावे वगैरे.. त्या प्रमणॅच केले. प कोथिंबीर काही उगवली नाही.


Itsme
Thursday, June 05, 2008 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेथी आणि धणे खरतर नुसतेच टाकले मातीत तरी रुजतात. जास्त खोल मातीत तर नाही ना पुरले ?

Ami79
Friday, June 06, 2008 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नही, पुरले नव्हते. मातीवरच होते. कदाचित ते धणेच चांगले नसावेत.

Vkudtarkar
Monday, June 16, 2008 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी दोनदा मेथी लावयचा प्रयत्न केल. एका वेलि अगदि ४ ५ काट्या उगवल्या. ह्य वेळी त्याचा ही पत्ता नाहिय. मी वाळुत लावते. कय चुकत असेल. जास्त खोल नाही पुरत. :-(

Prr
Wednesday, July 09, 2008 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मेथी लावली आहे आणि त्याला शेंग येते आहे. त्यामुळे झाड खुप खाली झुकते आहे. काय करु? बाकिची मेथीची झाडे अजुन लहान आहेत.
बेसील, भोपळी मिरची, टॉमटो आणि मेथी मस्त वाढत आहेत. तुम्हा सर्वाची पोस्ट वाचले आणि प्रयत्न केला. :-)



Manuswini
Wednesday, July 09, 2008 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prr
तुल समुद्र मेथी म्हणतेस का आपली रोजची मेथीची?
मी मेथीचे दाणे लावल्यावर समुद्र मेथी येते जी नैका छोटी छोटी जुडी करून विकतात मुंबईत तशी.
पण मला ती मोठी मेथी हवीय.
कुणाला माहीतीय ती कशी उगवायची?


Chinnu
Wednesday, July 09, 2008 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prr हलक्या हाताने दोरीने बांध कुठे तरी वर. म्हणजे झाडाला, शेंगेला आधार मिळेल.

Admin
Thursday, July 10, 2008 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग इथे हलवला आहे
/node/2590

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators