|
कोलंबीची चटणी साहित्य :- बारिक ताजी स्वच्छ केलेली कोलंबी आल,लसुणची पेस्ट तिखट, गरम मसला एक टोमॅटो पातळ काप चिरलेले १ मध्यम आकाराचे कांद बारिक चिरलेला, १ बटाटा पातळ काप केलेला ४ ते ५ कोकमं पण कुस्करलेली मीठ चवीनुसार तेल कृती :- प्रथमत कोलंबी स्वच्छा करुन धुवुन घ्यावी आणि त्याला तिखट, मिठ आणि गरम मसाला, आल लसुणची पेस्ट लावुन मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवुन द्यावे. नंतर फ़्राय पॅनमधे तेल तापवुन त्यात कांदा, बटाटे आणि टोमॅटो चांगले परतुन घ्यावे. मग त्यात मॅरिनेटेड कोलंबी टाकावी आणि कोकमाचे तुकडे टाकावेत आणि वाफ़ेवर(मंद आचेवर)शिजत ठेवावे. व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करुन गरम गरम सर्व्ह करावे. झाली कोलंबीची चटणी तयार…
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|