Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Danyaachee usal

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » Danyaachee usal « Previous Next »

Prady
Monday, February 27, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाण्याची उसळ


दाणे चार ते पाच तास भिजत घालायचे. मग उपसून पाणी काढून टाकायचे. तुपाची जिरा घलून फ़ोडणी करावी. त्या वर हे भिजवलेले दाणे टाकावे.थोडस परताव. ओल खोबर हिरव्या मिरच्या, कोथिम्बीर ह्यान्च वाटण करून ते ह्यात टाकाव.साधारण दोन वाट्या दाणे असतील तर एक वाटी हे वाटण अस प्रमाण ठेवाव. चवी प्रमाणे मीठ, चिमूट भर साखर घालावी. पाणी घालावा रस्सा होईल इतपत. ज़ाकण ठेऊन शिजू द्याव. दाणे शिजले की वरून कोथिम्बीर बरीक चिरून घालावी. साबुदाणा खिचडी किन्वा भगरी बरोबर छान लागते.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators