Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
झटपट पिझ्झा

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » झटपट पिझ्झा « Previous Next »

Chiku
Wednesday, January 18, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झट्पट पिझा

ब्रेड स्लाइस तिरके कापुन दोन भाग करावेत. त्यावर थोडा पास्ता सॉस पसरावा. कान्दा, सिमला मिरची, टोमटो यानचे पातळ स्लाईस त्यावर पसरावेत. वरुन मोज़ेरीला चिज घालावे. ही तयारी होईपर्यन्त, ओव्हन ३५० वर प्रिहीट करत ठेवावा. आता, हे सर्व ब्रेड्चे स्लाईसेस बेकिन्ग ट्रे मधे फ़ॉइल पेपर घालुन, थोडे बटर किवा तेल स्प्रे करुन त्यावर ठेवावेत. साधारण १०-१२ मिनिटात ब्रेड ब्राउन होईल. ट्रे बाहेर काढुन गरम सर्व्ह करावे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators