Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 27, 2007

Hitguj » Welcome to Hitguj » शुभेच्छा » Archive through December 27, 2007 « Previous Next »

Indradhanushya
Wednesday, December 05, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, यश वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा... आणि नलिनीचे अभिनंदन
शुभेच्छांबद्दल सगळ्यांना धन्यवाद :-)


Yashwardhan
Wednesday, December 05, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अरुण आणि इन्द्रा...

Dineshvs
Thursday, December 06, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, गेल्याच रविवारी खुप आठवण काढली बरं का, आम्ही तिघानी ? अभिनंदन. आता परत या दोघानी. ( काहि दिवस तरी. )

यश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Champak
Thursday, December 13, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहेबाच्या वाढदिवशी कलंदर साह्बाचे रंगीबेरंगी पान गावना भो!
आता प्रतीभा ताई च्या वाढदिवसाला तरी शुभेछा रे भो



Saara
Tuesday, December 18, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello everybody, i m a new member of maayboli and hoping to make friends..

Gsumit
Tuesday, December 25, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीकरांनो... मला शुभेच्छा द्या सगळे मिळुन... सहा महिन्यांनंतर घरी चाल्लोय...

thanking you in anticipation


Itgirl
Tuesday, December 25, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमित, सुखाचा प्रवास होऊ दे तुझा, अन घरी पण खूप मजा कर :-) घरच्यांबरोबर खूप वेळ घालव :-)

Yashwardhan
Wednesday, December 26, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज स्वाती चा वाढदिवस आहे....
स्वाती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


Itgirl
Wednesday, December 26, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा :-)

Dineshvs
Wednesday, December 26, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गेल्या रविवारच्या लोकसत्तामधे, स्वदेस, एन आर आय, ( म्हणजे नेस्ट रिटर्न्ड इंडियन ) या पुस्तकावरच्या प्रतिक्रिया आल्यात.
डॉ. भारत करडक, यांचाही एक लेख त्या पुस्तकात आहेत. आणि हे गृहस्थ, चक्क मायबोलीकर आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख या लेखात आहे.
मला या पुस्तक प्रकाशन समारंभाचे आमंत्रण होते, पण मला जाता आले नाही.
तर मंडळी या मायबोलीकराचे अभिनंदन करु या.


Gsumit
Wednesday, December 26, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद 'माहिती तंत्रज्ञान मुली' :-)

स्वाती वाढदिवसाच्या शुभेच्छा अन भारतकाकांचेही अभिनंदन....


Maitreyee
Wednesday, December 26, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर मला बरोबर आठवत असेल तर.. हे भरत कर्डक ग्रुहस्थ म्हणजे इथला 'चंपक' ना? :-) cbdg
मी तो लेख वाचला होता अच्युत गोडबोलेंचा. त्यात लिहिलेलं बरंचसं खरं आहे पण त्यांनी सगळ्याच बाहेर रहाणार्‍या NRIs ना एकाच तागडीत तोलले आहे, खूप generalise केले आहे असं मला वाटलं.बर असो :-)


Arch
Wednesday, December 26, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! चंपक I.A.S. पण झाला का? कौतुक आहे.

मैत्रेयी तुझ्याशी त्या लेखाबद्दल सहमत. आणि सगळेच NRI परत गेले तर देशाची स्थीति काय होईल ह्याचाही विचार केला पाहिजे.


Dineshvs
Thursday, December 27, 2007 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, चंपक I.A.S. व्हायच्या प्रयत्नात आहे. सध्या भरपुर विचार करतोय.


Jayavi
Thursday, December 27, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐका हो ऐका........
आपला लाडका मायबोलीकर वैभव जोशी..... ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेलाय......!!
स्टार माझा ने आयोजित केलेल्या "स्टार कवी" स्पर्धेत वैभव विजेता ठरलाय होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ !!

Gsumit
Thursday, December 27, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow , खुप चांगली बातमी... वैभव... हर्दिक अभिनंदन... आणी अजुन यशाची शिखरे गाठण्यासाठी शुभेच्छा... :-)

Dineshvs
Thursday, December 27, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हार्दिक अभिनंदन वैभव.
छान बातमी जयु.


Itgirl
Thursday, December 27, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, तुमच्या एकसे एक कविता वाचल्या आहेत. हार्दिक अभिनंदन!! :-)

Maitreyee
Thursday, December 27, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! अभिनन्दन वैभव!!

Supermom
Thursday, December 27, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन वैभव...
खूप खूप शुभेच्छा. असेच यश तुला उत्तरोत्तर मिळत राहो.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators