Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 10, 2007

Hitguj » Welcome to Hitguj » शुभेच्छा » Archive through July 10, 2007 « Previous Next »

Pendhya
Monday, July 02, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, अभिनंदन! तसेच, अभिनंदन समस्त मायबोलीकरांचे पण.

Tatyavinchu
Monday, July 02, 2007 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lai bhari. apun khush jhalo baga.

tatyavinchu

Abhijit
Monday, July 02, 2007 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, क्या बात है! अजय, भावना, समीर आणि सगळ्या मायबोलीकरांचे हार्दीक अभिनंदन!!

Chinnu
Monday, July 02, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन! ... ... ...

Sanvig001
Tuesday, July 03, 2007 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एडमिन आणि मायबोलिकरान्चे अभिनन्दन, अशीच उत्तम प्रगति होवो.

Kalandar77
Tuesday, July 03, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, एकदम मस्त! ऍडमिन, जोरदार अभिनंदन! मायबोलीची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा!

Wakdya
Tuesday, July 03, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin या पुरस्काराबद्दल आपणा उभयतांचे आणि आपल्या सहकार्‍यांचे अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
तसेच गेल्या दहा वर्षात मायबोलीवर सामिल झालेल्या सर्व मायबोलीकरांचेही अभिनंदन


Abhi_
Tuesday, July 03, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमीन आणि टिमचे अभिनंदन!!!

Gs1
Tuesday, July 03, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अजय आणि त्यांच्या सहकार्‍यांचे मन : पुर्वक अभिनंदन. मायबोलीच्या रुपाने एक मोठे काम अजय यांनी उभे केले आहे यात शंका नाही.

BMM या मराठी मंडळाचा मराठी भाषा आणि जनांसाठी काम करण्याबद्दल असलेला पुरस्कार मराठी भाषेतूनच असायला हवा होता असे वाटले.


Zelam
Tuesday, July 03, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा मस्तच आहे बातमी.
मायबोली परिवाराशी संबंधित सर्वांचे अभिनंदन!


Dineshvs
Tuesday, July 03, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पुरस्कार केवळ एक सुरवात ठरो. असे अनेक पुरस्कार मायबोलीस सतत मिळत राहोत, हिच शुभेच्छा

Nandita
Wednesday, July 04, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin आणि टिम चे हार्दिक अभिनंदन

Arun
Friday, July 06, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या सकाळ today मध्ये याबद्दलची बातमी आली आहे ....... :-)

Admin आणि समस्त मायबोलीकरांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन ............ :-)


Psg
Friday, July 06, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बातमी

ही पहा बातमी.. scan केल्यामुळे थोडी ब्लर आहे :-( ई-सकाळ मधे नाही आली, पेपरमधेच आली आहे.

ऍडमिन आणि टीम, सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन :-)

Dhumketu
Friday, July 06, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना एडमिन कोण आहेत हे माहीत नव्हते.. त्यांना आता ही माहीती मिळेल.

Giriraj
Friday, July 06, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन आणि मंडळाचे हार्दीक अभिनंदन!
प्रमुख वित्त अधिकर्‍यांचे विषेश अभिनंदन! :-)


Mahaguru
Friday, July 06, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इ-सकाळच्या पैलतीर विभागात आलेली बातमी:
http://www.esakal.com/esakal/07062007/Pailtir5887CF33D1.htm


Moderator_10
Tuesday, July 10, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जळगाव गावकरी दैनिकात ४ जुलै रोजी आलेली ही बातमी मायबोलीकर पंकज याच्या सौजन्याने
application/pdfJalagao Gaokari
JalgaoGaokari.pdf (171.4 k)


याहू मध्ये पण आलेली
ही बातमी

ही अजुन एक

Robeenhood
Tuesday, July 10, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा, एकदम झ्याक. अभिनन्दन. मी तर झक्कीनाच ऍडमिन समजत होतो. कदाचित अजय हे नाव झक्कींचेही असू शकते:-)

Zakki
Tuesday, July 10, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भलतंच काय? माझ्या एकंदरीत लिखाणावरून मी एव्हढा उदार, दूरदृष्टीचा, परोपकारी, नि पुन: हे सर्व चालवण्याइतका हुषार, उद्योगी नि मराठीप्रेमी असेन असे वाटले तरी कसे तुम्हाला रॉबिनहूड? कैच्च्या कैच!

अजय, भावना, समीर नि सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators