Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 02, 2007

Hitguj » Welcome to Hitguj » शुभेच्छा » Archive through July 02, 2007 « Previous Next »

Bhramar_vihar
Monday, July 02, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, आपले, आपल्या टीमचे हार्दीक आभिनंदन. मायबोलीकर असण्याचे कौतुक होते, आता अभिमानही वाटतोय!!

Karadkar
Monday, July 02, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, भावना तुमचे अभिनंदन.

सर्व आजी-माजी मॉडरेटर्स तुमचे पण अभिनंदन. ज्या मायबोलीकरानी ह्या पुरस्कारासाठी मायबोलीचे नाव नोंदवले त्याना धन्यवाद!!



Lajo
Monday, July 02, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा व्वा, अगदी सहीच...
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.


Nandini2911
Monday, July 02, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीचे अभिनंदन... मायबोलीकराचे अभिनंदन.
पेढे देणार्‍याना धन्यवाद
आणि वैभव गुरूजी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा...


Tulip
Monday, July 02, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin आणि maayboli. com संबंधीत सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!

Arun
Monday, July 02, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin आणि समस्त मायबोली परिवाराचे हार्दिक अभिनंदन ........... :-)

Rahulphatak
Monday, July 02, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा ! सन्मान पुरस्काराबद्दल ऍडमीन आणि maayboli.com शी संबंधीत सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!! :-)

Shraddhak
Monday, July 02, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन टीम आणि समस्त मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन. :-)

Meenu
Monday, July 02, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin आणि आजपर्यंत मायबोलीच्या यशस्वी वाटचालीला हातभार लावणार्‍या सर्वांचे अभिनंदन ..!!

Phdixit
Monday, July 02, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एडमीन तुमचे आणी मायबोली परीवाराचे हर्दीक अभिनंदन

Kandapohe
Monday, July 02, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमीन आणी मायबोलीशी संबधीत सगळ्यांचे मनःपुर्वक त्रिवार अभिनंदन. :-)

Milya
Monday, July 02, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा वा एकदम सही news आहे. admin आणि सर्व मायबोलीकर परिवाराचे खूप खूप अभिनंदन

Vin
Monday, July 02, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, भावना आणी समस्त मायबोलि टीमचे अभिनंदन !!

Disha013
Monday, July 02, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin आणि समस्त मायबोली परिवाराचे हार्दिक अभिनंदन!

Swaatee_ambole
Monday, July 02, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा. ऍडमिन आणि समस्त मायबोली परिवाराचे हार्दिक अभिनंदन!! :-)

Lopamudraa
Monday, July 02, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली परिवार आणि एॅडमिन यांचे अभिनंदन

Madhura
Monday, July 02, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Are wa! Congrats! Maayboli che hardik abhinandan.

Supriyaj
Monday, July 02, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BMM Award 2007 Best Marathi webportal - maayboli.com
अजय, भावना आणि समस्त मायबोली परिवाराचे हार्दिक अभिनंदन.. मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टिचा आहे की हा पुरस्काराचा क्षण BMM अधिवेशनाला उपस्थित राहिल्यामुळे एकदम 'याची देही याची डोळा' अनुभवायला मिळाला.


Svsameer
Monday, July 02, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, भावना आणि समस्त मायबोलीकर यांचे हार्दिक अभिनंदन.

अजय आणि भावनाने १० वर्षांपुर्वी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचे आज जगभर पाळे मुळे पसरलेल्या एका महावृक्षात रुपांतर झालेले आहे आणी याचा आपण एक छोटासा भाग असल्याचा सार्थ अभीमान वाटत आहे.



Zakki
Monday, July 02, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin, moderators (आजी, माजी पाजी, असलेच कुणि तर) या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. हा पुरस्कार मायबोलीवरील गुलमोहर मधे लिहिणार्‍या लेखांबद्दल आहे, की मराठी लोकांसाठी असे व्यासपीठ स्थापन करण्याकरता आहे? कशासाठीहि असो. आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात.

समीर, या महावृक्षाच्या पारंब्या माझ्या नाकातून लोंबताहेत रे!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators