Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 24, 2007

Hitguj » Welcome to Hitguj » शुभेच्छा » Archive through April 24, 2007 « Previous Next »

Sanjuda
Friday, April 06, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक तुझं लग्न जमलं अभिनंदन


Savyasachi
Friday, April 06, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, चंपकच्या नवीन आर्थिक वर्षात लक्ष्मी आली तर... :-)

Jayavi
Saturday, April 07, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा चंपक......... अभिनंदन !!!

Zakasrao
Saturday, April 07, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरीच चंपक गायब झाला आहे.
चंपका अभिनंदन रे.


Robeenhood
Saturday, April 07, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पकचे लग्न बर्‍याच दिवसापूर्वी जमले आहे. आणि ते बर्‍याच दिवसानी म्हणजे जूनमध्ये आहे. चम्पक सध्या परिक्षेसाठी hibernation मध्ये आहे. तसेच त्याचे एक जवळचे नातेवाईक गम्भीर आजारी आहेत त्यामुळे तो सध्या मायबोलीस दुरावला आहे. यथावकाश तो प्रकट होईलच. लोपामुद्रादेखील परिक्षेमुळेच लपून बसली आहे...

Athak
Sunday, April 08, 2007 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' चंपकच आहेस ' म्हणायला हक्काची मिळाली का रे :-) अभिनंदन

Chaffa
Sunday, April 08, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला चंपक चाफ़्यालाच म्हणतात ना.?(म्हणजे चाफ़्याच्या फ़ुलाला ID ला नव्हे) म्हणजे सगळे चाफ़े या वर्षात उजवले म्हणायचे. अनेक अनेक शुभेच्छा रे चंपक

सखी sakhee_d तुला वाढदिवसाच्या अतिप्रचंड शुभेच्छा दोस्त.


Athak
Sunday, April 22, 2007 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी अन गोबुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Nalini
Sunday, April 22, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, गोबु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वैभव जोशी आणि प्रसाद शिरगावकर यांचे 'कुणी तरी आठवण काढतय' ही काव्यमैफल रंगवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढच्या कार्यक्रमांसाठी शुभेच्छा.
ह्या कार्यक्रमाचा आनंद(फूल न फुलाची पाकळी) ईथे परदेशात लुटता आला म्हणून ई-सकाळचे आभार.
http://www.esakal.com/features/athwan/index.html

Maitreyee
Sunday, April 22, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! प्रसाद आणि वैभव हार्दिक अभिनन्दन!!

Mahaguru
Sunday, April 22, 2007 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, गोबु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रसाद आणि वैभव हार्दिक अभिनन्दन!!


Upas
Sunday, April 22, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, जबरीच.. प्रसाद, वैभव तुमचं अभिनंदन..
जयावि, गोबू खूप सार्‍या शुभेच्छा..


Dineshvs
Sunday, April 22, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ववि ला येणार आहेस ना ?

Pendhya
Monday, April 23, 2007 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, गोबु, जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

प्रसाद आणी वैभव, हार्दिक अभिनंदन.


Kmayuresh2002
Monday, April 23, 2007 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव आणि प्रसाद,तुमचे हार्दिक अभिनंदन.. तुमचा हा पहिलावाहिला प्रयोग याचि देही याचि डोळा पहायला मिळाला याबद्दल मला अतिशय आनंद होतोय..:-) कार्यक्रम खूप छान झाला.. रसिकांच्या सतत मिळणार्‍या टाळ्या आणि `वाह वाह'ची दाद अजुनही कानात गुंजत आहे..
तुम्हाला तुमच्या पुढील काव्यसफ़रीसाठी हार्दिक शुभेच्छा:-)




Arch
Monday, April 23, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव आणि प्रसाद, अभिनंदन. असेच यशस्वी होत रहा.

जयु आणि गोबु, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Bhramar_vihar
Tuesday, April 24, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोति (कराडकर), वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Athak
Tuesday, April 24, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव प्रसाद हार्दिक अभिनंदन .
मिनोती , तुम जिवो हजारो साल और सालके दिन हो पचास हजार , जख्खड म्हातारी हो :-) HBDTU


Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव आणि प्रसाद.. तुमच्या कार्यक्रमाचं वर्णन ऐकलं आणि ठरवलं की पुढचा मिस करायचा नाही... हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...

Mahaguru
Tuesday, April 24, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोति, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators