Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 10, 2007

Hitguj » Welcome to Hitguj » शुभेच्छा » Archive through March 10, 2007 « Previous Next »

Abhi_
Wednesday, February 28, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन ट्यु.. .. .. :-)        

Tulip
Wednesday, February 28, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथली अभिनंदनं पाहिलीच नव्हती की मी. वा.. छान वाटलं एकदम! सर्वांना मनापासून धन्यवाद!!

Zakasrao
Saturday, March 03, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tulip अभिनंदन

सर्व मायबोलीकरांना होळीच्या शुभेच्छा.


Mrinmayee
Saturday, March 03, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप, किती गं सहज सुंदर लिहिलंय! मन:पूर्वक अभिनंदन!

Kandapohe
Thursday, March 08, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीच्या समस्त महिलांना जागतीक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. :-)

Zakasrao
Thursday, March 08, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली वरील सर्व (खर्‍या खुर्‍या) महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
ह्यात तरुण मुलीसुधा आल्या बर का.


Zakki
Thursday, March 08, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवरील सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा.

आजच काय ते हळदीकुंकू वगैरे करून घ्या. वर्षातले इतर सगळे दिवस आम्हा पुरुषांचे आहेत!




Disha013
Thursday, March 08, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका, कधीना कधी तो काळ येईल जेव्हा तुम्हाला 'जागतिक पुरुष दिन' साजरा करावा लागेल.

Kandapohe
Friday, March 09, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळ्या

रंपंमीच्या हार्दी शुभेच्छा!!


Dineshvs
Friday, March 09, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीकृष्णा सारंगधरा
मी लाजुन धरते करा
चला नेते माझ्या घरा
उडवु रंग रंग रंग

पठ्ठे बापुराव


Bee
Friday, March 09, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, अश्विनी आणि मूडी ह्या तिघिंनाही वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

Maitreyee
Friday, March 09, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए आज नाहिये माझा वाढदिवस.. .. उगाच आधीपासूनच का वय पुढे ढकलतोयस :-O
बर तरी पण धन्यवाद
:-)

Ashwini
Friday, March 09, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पण आज नाहीये...पण महिना बरोबर आहे तेंव्हा आगाऊ धन्यवाद. :-)

Anilbhai
Friday, March 09, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडुन पण २१ तारखेच्या आगावु शुभेच्छा. :-)

Ashwini
Friday, March 09, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, तुमची स्मरणशक्ती नको तिथे काम करते की. बरं तुमच्या आगावू शुभेच्छांसाठी आगावू धन्यवाद. * आता मला वाटते आगावूपणा पुरे झाला. :-)

Vinaydesai
Friday, March 09, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटले भाई तुला नोटबुक कोम्पुटर भेट देणार त्यादिवशी.. म्हणून आधीच शुभेच्छा देऊन टाकता आहेत...

Bee
Saturday, March 10, 2007 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी शुभेच्छा मिळाल्याच्या आनंदापेक्षा वय पुढे ढकलल्याचे दुःख अधिक झाले का :-)

अश्विनी तुला वाढमहिन्याच्या अधिक शुभेच्छा :-)

मी मार्च मधील आहे म्हणून तुमचे वाढमहिने लक्षात राहिले :-) म्हंटलं बाईमाणसांना कुठे dob विचारुन फ़जिती करुन घेता :-)


Zakasrao
Saturday, March 10, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या चाफ़ा महाशयांनी चाफ़ीशी विवाहबद्ध होउन ग्रहस्थाश्रमात प्रवेश केला आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. त्यांना पुढच आयुष्य सुखासमाधानाचे (????) जावो.

Dineshvs
Saturday, March 10, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा


Bhramar_vihar
Saturday, March 10, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, चाफीचे अभिनंदन. लवकरच सोनचाफ्याच्या आगमनाची बातमीही येवो!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators