मायबोली गणेशोत्सव २००९

आमच्याकडचा गणपती

आपल्या घरी, कॉलनीत, सोसायटीत अथवा मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??

स्वरचित आरत्या

आपण स्वतः रचलेल्या आरत्या इथे लिहाव्यात.

बाप्पासाठी नैवेद्य

बाप्पासाठी आगळा वेगळा नैवेद्य माहीत असेल तर इथे लिहावे.

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे दहावे वर्ष!

medium_Murti_Sajavat_12.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची सूची

लेखक शीर्षक प्रतिसाद प्रकाशनाची तारीख
श्यामली गणराज गणराज सिद्धीबुध्दीदाता 46 2011-09-07 12:15
संयोजक जय हेरंब स्पर्धा 13 2011-01-10 23:56
संयोजक गणेशोत्सव २००९ आभार प्रदर्शन 74 2009-09-04 10:25
मेधा चीझ : भाग २ 20 2009-09-03 20:05
Adm SOPEC चे संस्थापक आणि संचालक डॉ. पेठे 12 2009-09-03 01:15
चमन मंडळ - भाग ५ (अंतीम) 9 2009-09-03 00:20
संयोजक जय हेरंब - श्री. राहुल देशपांडे 3 2009-09-02 23:58
श्रावण मोडक तू...! 13 2009-09-02 01:29
संयोजक पाऊस जीवघेणा - वैभव जोशी 29 2009-09-02 01:23
पल्ली अष्टविनायक दर्शन : श्री महागणपती 5 2009-09-01 14:06
चमन मंडळ - भाग ४ 4 2009-09-01 09:03
संयोजक एकदंत भालचंद्र - श्री. रघुनंदन पणशीकर 7 2009-09-01 00:50
Adm 'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर 42 2009-08-31 21:36
पल्ली अष्टविनायक दर्शन : श्री विघ्नहर 4 2009-08-31 00:30
संयोजक प्रथम नमन तुजसी - श्री. राहुल देशपांडे 3 2009-08-31 00:17

गद्य STY - २ (Spin the Yarn)
"अपराजीत"

आता सुर्यही बराच वर आला होता. आकाशही अगदी निरभ्र होतं. पक्ष्यांची किलबील आणि धबधब्याचा आवाज असला तरीही एक भयानक शांतता होती त्या जागी. पुढच्या परिस्थीतीचा अंदाज घेत संजय चालत राहीला......काय झालं पूढे? त्या बेटावर तो एकटाच होता की अजूनही कोणी होतं? तो त्या बेटावरून सुखरूप माणसांत पोहचला का? कसा?

गद्य STY - १ (Spin the Yarn)
"जळ्ळं मेलं 'लक'शण!!"

भारतचे डोळे चमकले! वेळ आली होती, पेटी वापरायची वेळ आली होती.. सगळे दरवाजे तर बंद झाले होते.. आता लक आजमावायची वेळ आली होतीच.. काय करावं? भारत अस्वस्थ झाला...काय झालं पुढे? पेटीने खरंच लक बदललं का? भारतचा 'भारत ड्रेसवाला' झाला का?

संयोजक मंडळ

मुख्य संयोजक : Panna - सपना पाध्ये      सल्लागार : runi - रुपाली महाजन
संयोजक मंडळ : adm - पराग सहस्रबुद्धे, alpana - अल्पना खंदारे, bsk - भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर, champak - भारत करडक, cinderella - तृप्ती आवटी, RJ - राहुल जोग