अतुल्य भारत

Submitted by मार्को पोलो on 14 April, 2010 - 21:21

"अतुल्य भारत" हि एक मालिका सुरु करत आहे. मी आजपर्यंत जे काही भारतभ्रमण केले आणि त्यामध्ये जी काही प्रकाशचित्रे काढ़ली ती येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. माझा उत्तरेहुन सुरुवात करुन दक्षिणेकडे येण्याचा विचार आहे.

Thanks a lot chandan, this is best approach! I can forward this link to friends now. One of my friends is a german couple who liked your first post a very much. They could not understand anythign but then asked me to translate and enjoyed all pictures. Guy , himself is a good photographer so he appreciated photos, the couple said - they will definitely visit ladakh in next india visit. They have been to andaman recently. Have you been to goa anytime? I will find out how to give private message at maayboli n then we can exchange few more details!

ok then all the best for your next series! Looking forward for it.

अतुल्य भारत ही लेखमालिका अतिशय आवडली.
लेहचे फोटो तर सर्वोत्तम आहेत. पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात.
पुढील स्थळांच्या भेटींबाबत उत्सुकता आहे.
शुभेच्छा. Happy

farach chhan aahe pan mala te sarva lekh download karayche aahet ajun jamat nahiye. chandan tumcha upkram khupach changla aahe. far anand zala .sagle photos tar apratim aahet

चंदन , अत्युल्य भारत लेख मालीका व त्या मधील अप्रतिम फोटो माबो च्या वाचकांसाठी उपलब्ध केलेत त्या बद्दल आपले आभार.

नमस्कार मार्को पोलो

तुमच्या सगळ्या प्रची मालिका पहिल्या. फारच अप्रतिम. केवळ तुम्हाला प्रतिसाद द्यायचा म्हणून सभासद झाले. मी पण लहान पणा पासून खुप फिरले आहे.
अजुनही तोच शौक आहे. सगळ्यात आवडले ते लडाख चे फोटो. कदाचित तिथे आजुन गेले नाही म्हणून असेल. हैदराबादला आम्ही एक वर्ष होतो, त्यामुले तिथल्या
सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
तुम्ही चित्तौड गड ला मीरा मंदिरात न्हावता गेला का ? चित्तोड़ जसे पद्मिनिचे तसेच ते मीरेचे देखिल.
फारच सुंदर. असेच आता पूर्वे बद्दल लिहा. ओरिसा, आसाम, दार्जीलिंग, शिलोंग, कलकत्ता ..... आपला भारत खुप मोठा आहे.
असेच लिहित रहा.

नमस्कार मीरा,
आपला प्रतिसाद वाचुन फार आनंद झाला. आपल्या सारख्या लोकांमुळेच तर फिरायला हुरूप येतो.
चित्तौडगड ला मीरेचे पण मंदिर आहे काय? गाईड ने तसे काही सांगीतले नाही. Sad पण जर का आपल्याकडे त्याचे फोटोज् असतील तर जरूर टाका.
आता नॉर्थ-ईस्ट राहिला आहे. त्याचाही मुहुर्त येईल लवकरच...
मायबोलीवर येत रहा. आपण पाहिलेल्या गोष्टीही शेअर करा.
धन्यवाद.

वाह पोलु........... हे छान केलेस... Happy

आत्ता पर्यत केलेल्या प्रवासासाठी अभिनंदन!!!

पुढच्या प्रवासासाठी मनापासुन शुभेच्छा!!!

आणि

आमच्या साठी, इथे प्रकाशित केल्या बद्दल धन्यवाद!!!!

शुभ यात्रा... Happy

नमस्कार मार्को पोलो,
ह्या ब्लोगमध्ये पुर्वान्चल सन्दर्भात जवल्ळपास काहिच माहिति नाही माझे वडील शशिधर भावे यान्ची पुरवान्चलातील अरुणाचल, आसाम , मेघालय, सिक्किम, हि ४ पुस्तके राजहन्स प्रकाशन यान्नी प्रसिद्ध केली आहेत. मणिपुर लावकरच प्रसिद्ध होईल. तरी आवड असणार्यान्नी त्याचा लाभ घ्यावा..