चित्ररंग

Submitted by manaku1930 on 23 July, 2008 - 02:16

mast aahet ...........aani ha hadacha kalakar nsun hyachi hade kalakar aahet asech mhanave lagel ...........ha ha ha ha

साहित्य ः एक वाटी नाचणीचे पीठ, अर्धा चमचा धने-जिरेपूड, पाव चमचा ओवा, एक वाटी गोड ताक, मीठ, तूप,
कृती ः भांड्यामध्ये तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळले की मीठ, धने-जिरेपूड, ओवा घालावा. उकळत्या पाण्यात नाचणीचे पीठ थोडे थोडे घालून हलवावे. गुठळी होऊ देऊ नये. सतत हलवत राहावे किंवा अर्धी वाटी पाण्यामध्ये नाचणीचे पीठ कालवून उकळत्या पाण्यात घालावे. ताक घालून उकळावे. आटवल पातळसर ठेवावे. चिमूटभर साखर घालावी. देताना ब्रेडचे तुकडे तळून वरून घालावेत. आवडत असेल तर चिमूटभर मिरपूड घालून प्यायला द्यावे. अतिशय सात्त्विक आणि पौष्टिक असे हे आटवल (अंबील) शक्तिवर्धक आहे. चमचाभर साजूक तूप घालून मुलांना आटवल द्यावे.
* कोबी कीस, गाजर कीस अगर कांदा कीस थोडा घालून आटवल उकळावे. चवदार लागते.
* थंडीच्या दिवसांत रोज घ्यायला हरकत नाही.