उषा, ही चिवळ. घोळीची भाजी वेगळी दिसते. साधारणपणे मेथीच्या भाजीसारखी पण पानं, देठी बर्याच जाड असतात. (जाडच जून नव्हे)
घोळीची भाजी करकरीत आंबट कैरी, फोडणीमध्ये मस्त लाल केलेला लसूण आणि बेसन लावून पातळसर अशी करतात. हे या भाजीचे फोटो: (दोनही फोटोज इंटरनेट वरून साभार)
प्रसाद, योकु बरोबर. ही चिवळ. चिवळीची भाजी आई पीठ (बेसन) पेरुन करायची आम्ही गावी असताना.
आता हैद्राबाद/ बंगलोरला चिवळ मिळत नाही, जमाना झाला ही भाजी खाउन.
Submitted by मानव पृथ्वीकर on 14 June, 2017 - 11:31
मजकूर शीर्षकात आलाय. बरेच
मजकूर शीर्षकात आलाय. बरेच मोठे झालेय
धाग्यात लिहियाचा मजकूर तुम्ही
धाग्यात लिहियाचा मजकूर तुम्ही तर लेखाच्या शिर्षकात लिहिलाय.
तर "चिवळीची भाजी" असा सर्च गुगलवर दिल्यावर, इतक्या पाककृती सापडल्या. पहा बरोबर आहेत का.
बरोबर आहे .पण मला मायबोली वर
बरोबर आहे .पण मला मायबोली वर असलेल्या वंडरशेफ कडुन काही तरी नवीन रेसिपी हवी होती.असो
पहिलावाला फोटो कशाचा आहे..
पहिलावाला फोटो कशाचा आहे...सांगा ना कोणीतरी...
"चिवळी" नावाच्या पालेभाजीचा.
"चिवळी" नावाच्या पालेभाजीचा.
घोळू: परतून इतर पालेभाज्या
घोळू: परतून इतर पालेभाज्या करतात तशीच भाजी करता येते थोडा लसूण जास्त घालून. डाळीचं पीठ घातले तर भाजी वाढेल आणि मूळ चव कमी होईल.
"...हया भाजी ची रेसिपी हवी
"...हया भाजी ची रेसिपी हवी आहे".... असे म्हणाल्यावर सर्वानां एकच व्यक्ती आठवली असणार.... ते म्हणजे दिनेशदा!!!
आम्ही याला घोळीची भाजी म्हणतो... भिजवलेली चणाडाळ घालुन नेहमीच्या पालेभाजी सारखी करतो....हि भाजी आता पावसाळ्यात जास्त मिळते.
उषा, ही चिवळ. घोळीची भाजी
उषा, ही चिवळ. घोळीची भाजी वेगळी दिसते. साधारणपणे मेथीच्या भाजीसारखी पण पानं, देठी बर्याच जाड असतात. (जाडच जून नव्हे)
घोळीची भाजी करकरीत आंबट कैरी, फोडणीमध्ये मस्त लाल केलेला लसूण आणि बेसन लावून पातळसर अशी करतात. हे या भाजीचे फोटो: (दोनही फोटोज इंटरनेट वरून साभार)
यामधला एक फोटो मिनोतीच्या
यामधला एक फोटो मिनोतीच्या ब्लॉगवरचा आहे बहुतेक.
प्रसाद, योकु बरोबर. ही चिवळ.
प्रसाद, योकु बरोबर. ही चिवळ. चिवळीची भाजी आई पीठ (बेसन) पेरुन करायची आम्ही गावी असताना.
आता हैद्राबाद/ बंगलोरला चिवळ मिळत नाही, जमाना झाला ही भाजी खाउन.
हि चिवलीसदृश्य भाजी माझ्या
हि चिवलीसदृश्य भाजी माझ्या बिल्डिंग खाली उगवली होती मी फोटो काढला. सेम आहेत का ????
ही चिवळ वाटत नाही.
ही चिवळ वाटत नाही.
अपर्णा,
अपर्णा,
तुमच्या फोटोतील भाजी घोळ/ घोळु आहे.