Submitted by राजेंद्र देवी on 14 March, 2017 - 02:36
मोक्षदाता....
नाही पाहिलास अंत तू अनंता
दिलेस सुख तू मज न मागता
तुझ्या कृपेचा मी ऋणी दिगंता
कसे फेडू मी सांग हे कृपादाता
ऐहिक सुख भोगून झाले
मोक्षासाठी तळमळे आत्मा
आता तरी घेशील का
तू हातात हात आता
नश्वर हा देह
नाही आस आता
सर्वसाक्षी इश्वर तू
तूच मोक्षदाता
राजेंद्र देवी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुन्दर
खूप सुन्दर
धन्यवाद...
धन्यवाद...
खूप सुन्दर..!
खूप सुन्दर..!
मस्त !! कविता आवडली !!
मस्त !!
कविता आवडली !!
धन्यवाद शार्दुलजी , अक्षयजी..
धन्यवाद शार्दुलजी , अक्षयजी....
' सर्व साक्षी ईश्वर तू ..
' सर्व साक्षी ईश्वर तू ..
तूच मोक्षदाता ' अगदी खरे
कविता छान
खूप आवडली!
खूप आवडली!
धन्यवाद विजयाजी, मंजुताई...
धन्यवाद विजयाजी, मंजुताई...
Chhan!
Chhan!
नानबाजी धन्यवाद....
नानबाजी धन्यवाद....