Submitted by सायु on 6 September, 2016 - 05:25
मायबोली गणेशोत्सवा नीमीत्य बाप्पाचे विविध रुप रांगो़ळीतुन साकारणयाचा प्रयत्न करते आहे...
तरी गोड मानुन घ्यावा...
[x]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच!
मस्तच!
फार सुंदर सायु
फार सुंदर सायु
मानव आणि हेमा ताई आभार...
मानव आणि हेमा ताई आभार... /\..... अगदी लगेच प्रतिसाद दिलात..:)
सायु, शक्यतो सगळे प्रचि
सायु, शक्यतो सगळे प्रचि हेडरमध्येच एकाखाली एक द्या.
ओक संयोजक..
ओक संयोजक..
नेहमीप्रमाणेच सुंदर !
नेहमीप्रमाणेच सुंदर !
वाह! सुरेख आहेत दोन्ही बाप्पा
वाह! सुरेख आहेत दोन्ही बाप्पा
मस्त
मस्त
छान!
छान!
अप्रतिम
अप्रतिम
सुंदर !! तुमची एन्ट्री येणार
सुंदर !! तुमची एन्ट्री येणार ही खात्री होतीच
सायली,दोन्ही बाप्पा मस्तच.
सायली,दोन्ही बाप्पा मस्तच.
सुंदर
सुंदर
सायुचीच पहिली एंट्री असणार
सायुचीच पहिली एंट्री असणार याची खात्रीच होती. मस्त आहेत रांगोळ्या.
मस्त!!
मस्त!!
दोन्ही मस्तच. पण दुसरी खूपच
दोन्ही मस्तच. पण दुसरी खूपच आवडली.
पहिलि खूपच आवडली
पहिलि खूपच आवडली
सुरेख
सुरेख
सुंदर.
सुंदर.
मस्त रांगोळ्या सायु !!
मस्त रांगोळ्या सायु !!
सगळ्याचे मनपुर्वक आभार....
सगळ्याचे मनपुर्वक आभार....:)
खूपच सुंदर कलर कॉम्बिनेशन
खूपच सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे! मस्त!
सुपर्ब.
सुपर्ब.
सायु कलर काँबी अतिशय सुंदर
सायु कलर काँबी अतिशय सुंदर आहे.. सुरेख जमलेत सर्व बाप्पा...
खूपच छान
खूपच छान