IPL T20 2013 साठी "फँटसी लीग"

Submitted by उदयन.. on 13 March, 2013 - 06:55

आयपीएल ३ एप्रिल पासुन चालु होत आहे त्याकरिता धागा तर आधीपासुनच आहे

केदार जाधव यांनी मागच्या विश्वचषकाच्या वेळी आपण फँटसी लीग चा धागा तयार केलेला

यावेळी हा आयपीएल साठी आहे

http://fantasy.iplt20.com/ifl/homepage/homepage

इथे आपापले संघ तयार करायचे आहेत
.
यासाठी मी Maayboli league नावाची लीग तयार केली आहे .
http://fantasy.iplt20.com/ifl/leagues/view/763

League PIN: 2106
.
.

ESPN ने Fantasay League ओपन केलीयः
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx

स्वरुप यांनी तिकडे "मायबोली लीग" तयार केलीय

League: Maayboli
Password: maayboli_13

चला मग करा सुरुवात ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा... मजा येईल खेळायला.... वल्डकपच्या वेळेला पण मजा आलेली Happy

मी शोधतच होतो फॅन्टसी लीग इएसपीएनच्या साइटवर!

मस्त उदयन Happy
रूल नीट वाचायला लागणार पण !!
आयपील मधे जरा जास्तच मॅचेस असतात त्यामूळे फार पिट्ट्या पडेल रोज बदल करताना राव. >> +१

काय असते हे.. ते मागे फार फार पूर्वी सुपर सिलेक्टर असायचे तसेच आहे का..
तसे असेल तर बघायलाच नको राव.. खेळ कमी अन उगाचच्या उगाच क्रिकेटचा अभ्यास केल्यासारखे वाटते.. Proud

उगाच क्रिकेटचा अभ्यास केल्यासारखे वाटते. >>>>>>>> तु आधी बालवाडीचा गृहपाठ पुर्ण कर रे....... Biggrin मग ये हा अभ्यास करायला Happy

उदयन,

ESPN ने Fantasay League ओपन केलीयः
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx

मी तिकडे "मायबोली लीग" तयार केलीय Happy

League: Maayboli
Password: maayboli_13

हे जरा वरती धाग्याच्या सुरुवातीला पेस्ट करतोस का?

उदयन,

तुमच्या त्या वरच्या लिंकवर थोडा प्रॉब्लेम येतोय.... रजिस्ट्रेशन डीटेल्स भरल्यावर सबमिट हा ऑप्शनच नाही येत.... फक्त एक चेंडू फिरत राहातो Sad
थोपुच्या लॉगिनने पण लॉगिन होता येत नाहिये!

जयवर्धनेने लाज राखली नाहीतर उन्मुक चंद, युसुफ पठाण आणि वॉर्नरने तर मला अगदीच गाळात घातले होते. आता गंभीरबाबा काय करणार देव जाणे

मी पहिला..............................जियो नारायण...........................

कुठे आहेस तु.............माझ्या की स्वरुप च्या लिग मधे ?

>>माझ्या की स्वरुप च्या लिग मधे ?

हेहेहे.... आपण म्हणजे अगदी ललित मोदी किंवा राजीव शुक्ला असल्यासारखे वाटले Wink

गेल आणी विनय कुमार मुळे मायबोली लीग मध्ये मी पहिला Happy
प्रवाहाविरूद्ध पोहणेची नवी व्याख्या : गेल मॅचमध्ये खेळत असताना त्याला तुमच्या फँटसी टीमचा कॅप्टन न करणे Wink

गेलने भरभरुन दिले काल Happy
विनयकुमारने पण बोनस दिला!

आज मॅथ्यूज चालला पहिजेल.... आपला कॅप्टन आहे तो

डेन स्टेन नी वाचवले...................................... मी पहिला नंबर Wink

मी फक्त espncricinfo चीच फॉलो करू शकतोय . Sad
एका वेळी एकच Till the end करता येऊ शकेल अस वाटल ,इतरही माझ्या लीग त्यावरच आहेत , त्यामुळे त्यालाच प्रेफर केल

Pages