सा.न.वि.वि: अगो

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:54

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - अगो
पाल्याचे नाव - अरुष
वय - पाच वर्षे नऊ महिने

Arush Marathi Patra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

मस्त Happy

ओह्..माय नंबर वन अरुष, तुझं पत्र म्हणजे माझ्यासाठी ग्गोड आश्चर्य आहे! Happy
तू मला मराठीत पत्र लिहिलंस म्हणून तुझं खास कौतुक. '' आम्ही लवकरच भारतात येणार आहोत.'' व्वा व्वा! आपण खूप खूप धम्माल करू. उनो खेळू. मी कधी कधी तुझी स्टुडंट होते आणि तू माझा टीचर.
तू इथे आलास की मला लंडनचं इंग्लिश शिकवशील का? लवकर ये. मी वाट बघतेय! उउम्मा. Happy

Pages