सा.न.वि.वि : मंजिरी

Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 05:40

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - मंजिरी
पाल्याचे नाव - अवनी
वय - ९ वर्षे

Avani_Letter_Page1.JPGAvani_Letter_Page2.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

अरे व्वा अवनी, बरंच मोठ्ठं आणि छान पत्र लिहिलं आहेस.
एवढं मराठी लिहायची सवय आधीपासून आहे का ?

सही.. Happy

>>एवढं मराठी लिहायची सवय आधीपासून आहे का ?
खरच मोठयांसारखी लांब वाक्ये आहेत.. मस्त लिहीलय एकूणात.

छानच पत्रं लिहिलंयस अवनी.
आजी-आजोबा वाचतील तेव्हा तूच गप्पा मारतीयेस असं वाटेल त्यांना.

वा! मस्त पत्र आहे अवनी Happy अक्षरही सुंदर एकसारखे आहे.
शाब्बास.
पत्र थांबवायचे कारण भारी आहे मात्र.

शाब्बास! इतक मोठ्ठं पत्र लिहिलस ते ही सुरेख अक्षरात आणि गप्पा मारल्यासारखं. मस्तच आहे आवडेश एकदम Happy

वा!! अवनी.. याला म्हणतात पत्र.
लिहीत रहा. तुझ्या इतके छान पत्र तर मोठी माणसे सुद्धा लिहु शकणार नाही.

रैना अगदी खरं..असं पत्र हल्ली मोठ्यांना पण जमणार नाही लिहायला. मस्त लिहिले आहेस अवनी. अक्षर पण छान. स्मायलींचा वापर पण छान वाटतो आहे. आजी-आजोबा नक्की खूष होणार.
आणि सावली म्हणली तसे पत्र थांबवण्याचे कारण सही आहे Happy

@ अवनी - मस्त मोठ्ठं आणि मुद्देसूद पत्र आहे. दोन शब्दांमध्ये अंतर सुद्धा एकसारखे सोडले आहे. अशीच छान छान पत्रं लिहित राहा Happy

@ मंजिरी - दरवर्षी अवनीची प्रवेशिका बघायची सवय झाली आहे. सॉलिड अभ्यासू दिसतेय अवनी. तुझं सुद्धा खूप कौतुक Happy

खुपच सुंदर लिहिलयं , मध्ये मध्ये स्मायलीज देण्याची स्टाईल तर एकदम भन्नाट , इतकं छान पत्र मलाही लिहिता येणार नाही.
शाब्बास अवनी !!!

कसलं सुंदर पत्रं आहे! अक्षर तर फारच देखणं. उत्तर लिहिण्याचा कंटाळा केला हे किती प्रांजळपणे कबूल करून माफी पण मागून झालीय. Happy

मजकूर, अक्षर आणि हे पत्र लिहिण्यामागची मेहेनत सगळंच कौतुकास्पद!

सहीच. Happy मस्त लिहीले आहे अवनीने पत्र. १०० पैकी २०० मार्क. Happy मंजिरी, भारतात याल तेव्हा माझ्याकडुन खाऊ अवनीला.

छान लिहिलंय. शाब्बास अवनी!

अवांतरः
श्रीने म्हटलंय तेच म्हणाय्चं होतं. आजकालची मुलं कागदावर लिहितानाही स्मायली काढतात. उद्या दहावीच्या परिक्षेत निबंध लिहिताना 'अ‍ॅप्ट' स्मायली वापरल्याबद्दलचे मार्क देण्याचा नियम आल्यास अजिब्बात नवल वाटणार नाही.

Pages