तरुण उद्योजकः रितेश अंबष्ठ

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तरुण उद्योजक रितेश अंबष्ठ यांच्याशी साधलेला संवाद. मायबोलीवरील उद्योजकांना (आणि इतर वाचकांना अर्थातच) रितेश अंबष्ठ यांची ओळख करुन देण्यासाठी इथे दुवा देतेय. मुलाखत इंग्रजीत असल्याने इथे जशीच्या तशी देत नाही.

तरुण उद्योजकः रितेश अंबष्ठ

प्रकार: 
शब्दखुणा: 

केवढा यंग आहे मुलगा.
काय हिंमत आहे.
मुलाखत आवडली.
तू स्वतःच घेतलीयस ना, मग भाषांतर करून इथे डायरेक्ट टाक ना!

साती, धन्यवाद Happy

मुलाखत भाषांतरीत करणार आहे. पण ते काम कधी पूर्ण होइल माहिती नाही. वेळेचं गणित जमेलच असं नाही Wink

मुलाखत आवडली. वेळ काढून मराठीतही टाक.
तुलनात्मक दृष्ट्या नफा कमी असल्याने थोड्याफार दुर्लक्षित राहिलेल्या या क्षेत्राची जाणीवपूर्वक निवड करून रितेशने चांगले बिझनेस मॉडेल उभे केले आहे असे वाटते.
त्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

मुलाखत आवडली सिंडरेला..
The hardest thing about a start up is to make a start. >> हे अगदी फ्रेम करुन ठेवण्यासारखं आहे Happy

अभिनंदन आणि शुभेच्छा!