नीलू यांचे रंगीबेरंगी पान

मेणबत्त्यांच्या दुनियेत

मी नुकत्याच केलेल्या जेल मेणबत्त्यांना सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. स्मित
त्या पाहून खूपजणांनी त्या कश्या बनवितात याविषयी उत्सुकता दाखविली यासाठी जेल मेणबत्ती बनविण्याची घरच्या घरी करता येण्यासारखी सोपी पध्दत खालीलप्रमाणे.

प्रथम जेल मेणाविषयी
जेल हे एकप्रकारचे पारदर्शी मेण असून ते खनिज तेलापासून बनलेले असते. बाजारात मिळणारे जेल मेण जेली (घन) स्वरुपात असते.

साहित्यः जेल, आवडीनुसार काचेचं ग्लास, दोरा, स्टील अथवा अ‍ॅल्युमिनियमचे एक छोटं उभट भांडे तसचं एक पसरट भांडे, चमचा, जेल मेणाचे रंग.

मेणबत्त्या......२

मी बनविलेल्या काही जेल मेणबत्त्या स्मित

05Pink.jpg
08cherry.jpg
06rainbow.jpg
01Yred.jpg
02ygreen2.jpg
06rainbow1.jpg

मालवणी कविता - गंगाधर महांबरे

नुकतीच वाचनात आलेली गंगाधर महांबरे यांची एक मालवणी कविता

ऐनाच्या बैना शबय शबय शबय शबय | मालवणाच्या बंदरात म्हावरा लय |
घेऊ किती नावा सुळे, मुडदुशी | कोळंबी, शेवटे, पालु, तांबुशी |

मेणबत्त्या......१

Pink75.jpg Aboli75.jpg
Aqua75.jpg Beercandle0175.jpg

माझा मेणबत्त्या प्रपंच स्मित Gel Candles

वारली चित्र - तारपा नृत्य

tarapa.jpg

तारपा नृत्य
वारली समाज उत्सवप्रिय आहे तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे.
नवीन आलेल पीक, नवीन भाताची लागवड, पुजा, ई. सामान्य प्रसंग.. त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते.

वारली चित्र

vivah_0.jpg
वारली विवाहाचे चित्रण
वारली समाजात लग्नाच्या वेळी वारली स्त्रिया ह्या चित्रांनी आपल्या घराच्या भिंती सजवतात.

|| श्री गणेशाय नमः ||

ऍडमिननी रंगीबेरंगीचे पान देवुन बरेच दिवस झाले. ऍडमिनचे त्याबद्द्ल मन:पूर्वक आभार!!
पण या पानाचं करायचं काय हा यक्ष प्रश्न.. कारण लिखाण, कविता आणि मी काही समीकरणच जुळत नाही:)