प्रचि १ - भिगवण
प्रचि २ - A) Glossy Ibis
B) Glossy Ibis
C) Black headed White Ibis
प्रचि १ - भिगवण
प्रचि २ - A) Glossy Ibis
B) Glossy Ibis
C) Black headed White Ibis
बाप्पा चालले दंग| कपाळी केशरी गंध||
गणेश गल्लीचा बाप्पा
तेजुकाय मेंशनचा बाप्पा
शुक्रवारी संध्याकाळी मोबाईवर 'Gs1'चा नंबर झळकू लागला आणि मनातल्या मनात नविन ट्रेकचा आनंद साजरा केला... 'वासोटा' करतोय.. येणार का? म्हणून विचारणा झाली आणि लागलीच होकार कळवला. पण एक अडचण होती... ती म्हणजे ट्रेकची सुरवात शुक्रवारी नसुन शनिवारी करायची होती... कारण वासोट्यावर मुक्काम करण्यास बंदी आहे अशी माहिती मिळाली होती. पुणे - सातारा - बामणोली - वासोटा आणि तसाच परतिचा प्रवास दिड दिवसात करायचा होता. 'गिरीविहार'ला फोन करून त्याचाही कौल घेतला.
कॅफेटेरियातून चहाचा कप उचलताना अचानक एक घार अगदी समोर एक फुटाच्या अंतरावर येऊन बसली... मागे बसलेल्या मित्राने मोबाईल काढला तेव्हा घारीने अशी दिमाखदार पोज् दिली... (काचेचा अडथळा असल्यामुळे प्रचिची मजा कमी झाली आहे.)

MS-Office मधे रुपयाचे चिन्ह खालिल प्रमाणे दाखवता येईल.
१. Rupee_Foradian.ttf ही फाईल Download करून C:\WINDOWS\Fonts मधे Save करा.
२. PC Restart करा.
३. Word / Excel open करून जिथे रुपयाचे चिन्ह हवे आहे तिथे click करून Font selection मधे 'Rupee_Foradian' select करा.
४. 'Rupee_Foradian' Font selection केल्यावर '1' या अंकाच्या डाविकडील (`) कळ दाबा.
मे महिन्यातील रखरखत्या उन्हात एक मेंढा विहिरीवर आला...
विहिरीत पाणी फक्त नावाला शिल्लक होतं... मेंढ्याला पाण्यात उडी मारणं किंवा उगाच दगड टाकून पाणी गढूळ करण आवडल नाही... बिच्चारा सरळ दुसरी विहीर शोधत निघून गेला... जाताना विहिरीत न टाकलेल्या दगडावर ठेचकाळून पडला...
थोड्या वेळाने मागुन बैल आला... पाणी आटलेलं पाहुन निराश न होता एकलव्या सारखे भात्यातून स्ट्रॉ काढून विहीरीत फेकून एक मोठी स्ट्रॉ बनवली... आणि गटागट थंडा मतलब फेको कोलाची अॅड करत निघून गेला...
नविन वर्षाची सुरवात झाली ती महाबळेश्वर सारख्या रम्य ठिकाण... तेथील स्ट्रॉबेरीची बाग आणि फुलं तुमच्यासाठी...

परळ-लालबाग मधे सकाळी ८.०० वाजता संततधार पावसात विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली...
हा नरेपार्कचा राजा...

गणेश गल्लीचा गणपती...

तेजुकाय मेंशनचा गणपती...

राज्याचे प्रवेशद्वार...

राज्याची मिरवणूक...

०९ ऑगस्टला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हणजेच 'कळसूबाई' सर केला. धुक्याच्या पडद्याआड लपलेलं कळसूबाईचं शिखर काही केल्या दिसेना...


चला ट्रेकची सुरवात तर छान झाली...
पायथ्या खालील देवळातील एक भाविक...

शुक्रवारी पार्कातल्या BBला अचानक जाग आली ती किर्ती कॉलेजच्या वडापाव आणि उद्यान गणेशच्या गरमागरम भजीच्या आठवणीने... या गरमागरम भजीने योगीच्या सुपिक डोक्यात रविवारी मेगा GTG करायची ठिंणगी पाडली...